Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranveer singh has shared photos with south african cricketer ab de villiers hd import yps

Photos: रणवीर सिंगने घेतली एबी डिव्हिलियर्सची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भेटीदरम्यान त्यांनी क्रिकेटसह अन्य बऱ्याच गोष्टींवर गप्पा मारल्या.

Updated: November 9, 2022 19:02 IST
Follow Us
  • अभिनेता रणवीर सिंग क्रिकेटचा मोठा चाहता आहे.
    1/9

    अभिनेता रणवीर सिंग क्रिकेटचा मोठा चाहता आहे.

  • 2/9

    त्याने ‘८३’ या चित्रपटामध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 3/9

    नुकतीच त्याने दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यांची भेट घेतली.

  • 4/9

    रणवीर सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या भेटीदरम्यानचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 5/9

    रणवीर आणि एबी डिव्हिलियर्सचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 6/9

    पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ते दोघे गप्पा मारत असल्याचे दिसते.

  • 7/9

    या फोटोंना त्याने “आजची दुपार मस्त होती. मिस्टर ३६० सारख्या दिग्गज खेळाडूसह क्रिकेटवर गप्पा मारल्या”,असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/9

    त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. त्यांनी या फोटोंखाली कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 9/9

    मागच्या वर्षी एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटमधून संन्यास घेतला. (सर्व फोटो – Ranveer singh instagram)

TOPICS
एबी डिविलियर्सAb De VilliersरणवीरRanveerरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Ranveer singh has shared photos with south african cricketer ab de villiers hd import yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.