Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone just completed her 15 years in bollywood know about her rnv

Photos: बॉलिवूडमधील १५ वर्ष, ३० हून अधिक चित्रपट, आज ‘इतक्या’ कोटींची मालकीण; असा आहे दीपिका पदुकोणचा प्रवास

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बॉलिवूड पदार्पणाला नुकतीच १५ वर्ष झाली.

November 10, 2022 16:52 IST
Follow Us
  • अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बॉलिवूड पदार्पणाला नुकतीच १५ वर्ष झाली. शाहरुख खानबरोबर 'ओम शांती ओम' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.
    1/12

    अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बॉलिवूड पदार्पणाला नुकतीच १५ वर्ष झाली. शाहरुख खानबरोबर ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.

  • 2/12

    पण त्याआधी ती संगीतकार हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ या अल्बममध्ये झळकली होती.

  • 3/12

    तसेच बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने ‘ऐश्वर्या’ या २००६ साली प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक इंद्रजीत लंकेश यांच्या कन्नड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

  • 4/12

    आज दीपिका बॉलिवूडमधील हाय पेड अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते.

  • 5/12

    अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दीपिकाने मॉडेलिंग क्षेत्रातही नाव कमावले होते. २००५ मध्ये तिने किंगफिशर मॉडेल ऑफ द इयर हे टायटल मिळवले.

  • 6/12

    ‘ओम शांती ओम’नंतर तिला एक वेगळी ओळख मिळाली.

  • 7/12

    १५ वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने ३२ हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

  • 8/12

    बॉलिवूडमध्ये काम करतानाच तिने ‘ट्रिपल एक्स’ या हॉलिवूड चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली आहे.

  • 9/12

    दीपिका तिच्या करिअरमध्ये २० हून जास्त ब्रँड्स ला एंडॉर्स केले आहे. फक्त भारतीय नाही तर आंतरराष्ट्रीय ब्रॅंडसनेही दीपिकाला त्यांची अॅंबेसिडर म्हणून जाहीर केले आहे.

  • 10/12

    फ्रान्सच्या लुईस व्हुइटन या फॅशन ब्रँडची दीपिका पहिली भारतीय अॅंबेसिडर आहे.

  • 11/12

    आता आगामी काळात दीपिका ‘सर्कस’, ‘पठाण’, ‘प्रोजेक्ट के’, ‘जवान’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे.

  • 12/12

    आजच्या घडीला ३०० हून अधिक कोटी तिची संपत्ती आहे.
    (सर्व फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deepika padukone just completed her 15 years in bollywood know about her rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.