• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. memories of monaco karisma kapoor visited monaco with her family hd import yps

Photos: करिष्मा कपूरने कुटुंबियासह केला मोनॅको दौरा, पाहा कपूर परिवारातील सदस्यांचे खास फोटो

या व्हायरल फोटोंना तिने ‘मोनॅकोच्या आठवणी’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: November 10, 2022 18:28 IST
Follow Us
  • करिष्मा कपूर सध्या तिच्या कुटुंबियांसह मोनॅकोमध्ये आहे. तेथे तिने एका लग्नामध्ये उपस्थिती लावली होती.
    1/12

    करिष्मा कपूर सध्या तिच्या कुटुंबियांसह मोनॅकोमध्ये आहे. तेथे तिने एका लग्नामध्ये उपस्थिती लावली होती.

  • 2/12

    या लग्नसोहळ्याला तिची आत्या रिमा जैन, तिचे आतेभाऊ आदर-अरमान जैन आणि अरमानची पत्नी अनिसा मल्होत्रा ​​जैन हजर होते.

  • 3/12

    करिष्मा आणि निताशा नंदा यांचा पार्टीमधला फोटो.

  • 4/12

    फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रादेखील या सोहळ्याला हजर होता. त्या दोघांचा सेल्फी करिष्माने शेअर केला आहे.

  • 5/12

    तेथे एका कार्यक्रमामध्ये करिष्माने मनीष मल्होत्राने तयार केलेली साडी नेसली होती.

  • 6/12

    या भव्यदिव्य लग्नासोहळ्यामधले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 7/12

    ‘मोनॅकोच्या आठवणी’ असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

  • 8/12

    या निमित्ताने कपूर कुटुंबातील अनेक सदस्य एकत्र आले होते.

  • 9/12

    या सोहळ्यामधला एक स्टायलिश व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 10/12

    पार्टीमधला करिष्माचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

  • 11/12

    आदर जैननेदेखील लग्नातले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 12/12

    शेअर केलेल्या या फोटोंना त्याने ‘शानदार वीकेंड’ असे कॅप्शन दिले आहे. (सर्व फोटो – karishma kapoor/ aadar jain instagram)

TOPICS
करिष्माKarismaकरिष्मा कपूरKarisma Kapoor

Web Title: Memories of monaco karisma kapoor visited monaco with her family hd import yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.