scorecardresearch

Latest News
mahayuti, Maval, team, Delhi
मावळमध्ये महायुतीत अस्वस्थता? दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून झालेली दावेदारी, आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनापासून काम करतील की नाही, याची भीती महायुतीला सतावत…

Shreekant Shinde and Naresh Mhaske
मुख्यमंत्र्यांनी ‘ठाणे’ आणि ‘कल्याण’ राखलं! नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर

ठाण्यातून नरेश म्हस्केंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार असणार आहेत.

bhandup maternity hospital woman death marathi news
भांडुपमधील प्रसूतिगृहात टॉर्चच्या साहाय्याने महिलेची प्रसूती, अर्भकासह महिलेचा मृत्यू; चौकशीसाठी महापालिकेची समिती स्थापन

प्रसूतीदरम्यान अचानक विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने शस्त्रक्रियागृहात अंधार पसरला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी टॉर्चच्या प्रकाशझोतामध्ये महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसूती…

sanjay raut
“औरंगजेबाप्रमाणे मोदी अन् शाहांच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या”; संजय राऊतांची टीका; म्हणाले, “काही भटकते आत्मे…”

महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्यावर धनिकांची आणि व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी राहिली आहे, असेही ते म्हणाले.

surya gochar 2024
११ मे पासून ग्रहांचा राजा सुर्याची या राशींवर होईल कृपा, चांगल्या पगाराच्या नोकरी होईल अचानक धनलाभ 

ज्योतिष शास्त्रानुनुसार, कृतिका नक्षत्र २७ नक्षत्रांपैकी तीसरा नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते विशेषत: महिलांसाठी.

Maharashtra Din 2024 marathi actors special song
महाराष्ट्र दिन : पारंपरिक साज, मुंबई दर्शन अन्…; मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत! सर्वत्र होतंय कौतुक

Video : लाभले आम्हास भाग्य! महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत, पाहा व्हिडीओ

pune covishield vaccine marathi news, risk of covishield vaccine marathi news
कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…

ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने त्यांच्या करोनावरील लशीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे.

Maharashtra Din special
महाराष्ट्र दिन विशेष Video: …म्हणून नेहरूंनी महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण बंद करायला सांगितलं होतं

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करताना एक किस्सा घडला होता.

Virat Kohli is Damaad Of Shahrukh Khan
“विराट कोहली आमचा जावई, पण वाईट वाटतं की..”, शाहरुख खानने सांगितलं नातं, म्हणाला, “बाकी खेळाडूंपेक्षा त्याला…”

Shahrukh Khan About Virat Kohli: शाहरुख म्हणाला की, मी विराट आणि अनुष्काला खूप दिवसांपासून ओळखतो, अगदी तेव्हापासून जेव्हा ते एकमेकांना…

संबंधित बातम्या