• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actor siddhaanth vir surryavanshi dies know about his wife family children property photos kak

Photos: सिद्धांत वीर सूर्यवंशी होता कोट्यवधींचा मालक, कुटुंबियांसाठी सोडून गेला ‘इतकी’ संपत्ती

Siddhaanth Vir Surryavanshi Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचं निधन झालं आहे.

November 11, 2022 19:53 IST
Follow Us
  • siddhaant vir surayavanshi dies know about his family net worth photos
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचं निधन झालं आहे. ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.

  • 2/15

    जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

  • 3/15

    ‘कुसुम’ या लोकप्रिय मालिकेतून सिद्धांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

  • 4/15

    ‘वारिस’, ‘सूर्यपूत्र कर्ण’, ‘कृष्णा अर्जुन’, ‘कयामत’, ‘विरुद्ध’ या मालिकांमुळे सिद्धांत घराघरात पोहोचला.

  • 5/15

    ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. ‘जिद्दी दिल माने ना’ या मालिकेत सिद्धांत शेवटचा झळकला होता.

  • 6/15

    सिद्धांत वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आला होता.

  • 7/15

    सिद्धांतने २००० साली ईरा सुर्यवंशीसह लग्नगाठ बांधली होती. १५ वर्षांनंतर २०१५ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळं झाले.

  • 8/15

    सिद्धांत व ईराला डिजा ही मुलगी आहे. घटस्फोटानंतरही मुलीबरोबर त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

  • 9/15

    मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धांतचं त्याची सहकलाकार प्रिया भटीजाबरोबर अफेअर होतं. प्रियामुळेच त्याने पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं.

  • 10/15

    २०१७ साली सिद्धांतने ‘खतरो के खिलाडी’ फेम रशियन मॉडेल अलिशिया राऊतसह विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

  • 11/15

    अलिशियाचं हे दुसरं लग्न असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

  • 12/15

    सिद्धांत हा फिटनेस फ्रिक होता. शरीराकडे तो विशेष लक्ष द्यायचा. त्याने केलेली शेवटची पोस्टही फिटनेसच्या बाबतीतच होती.

  • 13/15

    सिद्धांत त्याच्या परिवारासाठी एकूण पाचे ते दहा कोटींची संपत्ती सोडून गेला असल्याची माहिती आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : सिद्धांत सुर्यवंशी/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >>Photos : ‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक आणि सानियाच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांनंतर फोटो झाले व्हायरल )

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tv actor siddhaanth vir surryavanshi dies know about his wife family children property photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.