• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt ranbir kapoor home inside photos with raj kapoor photo awards and many more nrp

Inside Photos : राज कपूर यांचा फोटो, ८ नंबरची जर्सी अन् बरंच काही…, आलिया-रणबीरच्या घराचे खास फोटो पाहिलेत का?

आलिया आणि रणबीर हे दोघेही मुंबईतील ‘वास्तू’ या बंगल्यात राहतात.

Updated: November 12, 2022 18:35 IST
Follow Us
  • Alia Bhatt Ranbir Kapoor home inside photo 14
    1/18

    अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्या दोघांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

  • 2/18

    रणबीर आणि आलिया यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले.

  • 3/18

    सध्या कपूर कुटुंबात आलेल्या छोट्या परीसाठी घरात विशेष तयारी केली जात आहे.

  • 4/18

    आलिया आणि रणबीर हे दोघेही मुंबईतील ‘वास्तू’ या बंगल्यात राहतात.

  • 5/18

    कपूर कुटुंबासाठी हा बंगला फारच खास आहे. त्यांच्या अनेक आठवणी याबरोबर जोडल्या गेल्या आहेत.

  • 6/18

    नुकतंच या बंगल्याच्या इंटिरिअरचे काही फाटो समोर आले आहेत.

  • 7/18

    आलिया आणि रणबीरच्या वास्तू हा बंगला फारच सुंदर पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे.

  • 8/18

    या बंगल्यात मोठमोठ्या खिडक्या पाहायला मिळत असून त्यातून नैसर्गिक सूर्यप्रकाश सहजच घरात येत आहेत.

  • 9/18

    त्याबरोबरच या घराचे इंटिरिअर हे काळा आणि पांढरा रंगाचा वापर करुन करण्यात आले आहे.

  • 10/18

    रणबीरच्या घरी त्याचे आजोबा आणि दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांचा ब्लॅक अँड व्हाईट कोलाज फोटोही लावण्यात आला आहे.

  • 11/18

    तसेच रणबीरच्या आवडता अंक असणाऱ्या ८ क्रमांकाची जर्सीही एका भिंतीवर पाहायला मिळत आहे.

  • 12/18

    तसेच वर्षानुवर्षे जिंकलेले पुरस्कार देखील एका कपाटात एकत्र ठेवल्याचे पाहायला मिळत आहेत.

  • 13/18

    त्याबरोबरच घरात काही ठिकाणी सुशोभित झाडेही ठेवण्यात आली आहेत. यामुळे घराची शोभा वाढत आहे.

  • 14/18

    तसेच या घरातील हॉलही प्रचंड मोठा असून त्या ठिकाणी सोफाही पाहायला मिळत आहे.

  • 15/18

    रणबीर आलियाचा विवाहसोहळा याच ठिकाणी पार पडला होता.

  • 16/18

    दरम्यान रणबीर आणि आलिया यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा मुंबईतील कृष्णाराज बंगल्याची डागडुजीही केली होती.

  • 17/18

    त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोही समोर आले होते.

  • 18/18

    त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (फोटो – Bolly Blinds N Gossip)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattमनोरंजनEntertainmentरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Alia bhatt ranbir kapoor home inside photos with raj kapoor photo awards and many more nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.