-
तुझी माझी रेशीमगाठ मधील नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरे ही प्रसिद्ध मालिका पवित्रा रिश्ता मध्ये झळकली होती.
-
अंकिता लोखंडे हिने सुद्धा पवित्रा रिश्ता मालिकेतून अनेकांच्या मनात घर केले होते.
-
प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घरोघरी पोहचली होती, याआधीही तिने चित्रपटातून काम केले होते पण रेशीमगाठीची मेघना ही भूमिका तिला प्रसिद्धी देऊन गेली.
-
प्रिया बापट हिने चित्रपटातून बालकलाकार म्हणूनही काम केले होते. संजय दत्तच्या मुन्नाभाई एमएमबीबीएस मध्ये प्रिया बापटची छोटी भूमिकाही लक्षात राहणारी ठरली.
-
आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर हिने नवरा माझा नवसाचा मध्ये साकारलेली व्ही जे ची भूमिका अजूनही सर्वांच्या लक्षात आहे.
-
अनुपमा मालिकेतील रुपाली गांगुली हिने सुकन्या या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते.
-
मृण्मयी देशपांडे हिने अग्निहोत्र मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते, तिची कुंकू मालिकेतील भूमिकाही गाजली होती.
-
हृता दुर्गुळे हिने दुर्वा या भूमिकेतून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती, त्यानंतर फुलपाखरू हि मालिकाही हृतामुळे गाजली होती.
-
होणार सून मी या घरची मधून घरोघरी पोहोचलेली तेजश्री प्रधान जान्हवी साकारण्याआधीच चित्रपटांमधूनही दिसून आली होती.
-
झलक दिखला जा मुळे चर्चेत आलेली रूबीना दिलैक पहिल्यांदा छोटी बहू या मालिकेत दिसून आली होती.
-
अक्षया देवधरने टीव्हीवर तुझ्यात जीव रंगला मध्ये पथक बाई म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा बनवली होती.
-
मृणाल दुसानिस हिने माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिकेतून पदार्पण केले होते, यानंतर झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेतून तिची मंजिरी भूमिका चांगलीच गाजली होती.
Photos: अंकिता लोखंडे ते प्रार्थना बेहरे.. सुनेच्या रूपात गाजलेल्या या’ अभिनेत्री डेब्यूच्या वेळी कशा दिसत होत्या, पाहा
Marathi actress Old Photos: मालिका विश्वात सुनेच्या भूमिकेत घरघर पोहचलेल्या अभिनेत्री पदार्पणाच्या वेळी इतक्या वेगळ्या दिसत होत्या की ओळखणं कठीण होईल.
Web Title: Tuzyat jiv rangala akshaya deodhar anktia lokhande prarthana behere marathi actress old debut look in tv serials svs