• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonam kapoor anand ahuja son vayu room photos goes viral on social media see pic kmd

Inside Photos : बेबी बेड, विविध खेळणी, आकर्षक इंटेरियर अन्…; सोनम कपूरच्या लेकाची आलिशान रूम, प्रत्येक गोष्ट आहे खास

सोनम कपूरने तिच्या लेकाच्या रूमचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. त्याच्या रूमचीच झलक आज आपण पाहणार आहोत.

November 13, 2022 17:30 IST
Follow Us
  • Sonam Kapoor son room
    1/12

    अभिनेत्री सोनम कपूरने २० ऑगस्टला गोंडस मुलाला जन्म दिला.

  • 2/12

    सोनम व आनंद आहुजाने आपल्या गोंडस मुलाचं नाव वायु ठेवलं.

  • 3/12

    दोघंही सध्या आपल्या लेकाकडे अधिकाधिक लक्ष देताना दिसत आहे.

  • 4/12

    सोनम व आनंद आपल्या मुलाबरोबर एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.

  • 5/12

    आता सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या लेकाच्या रूमचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    हे फोटो पाहून सोनम व आनंद लेकाला प्रत्येक सुख-सुविधा देण्यासाठी मेहनत करत असल्याचं लक्षात येतं.

  • 7/12

    सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये वायुची रूम अगदी आलिशान व विविध वस्तुंनी भरलेली असल्याचं दिसून येतं.

  • 8/12

    लक्षवेधी इंटेरियर, बेबी बेड, वेगवेगळी खेळणी या फोटोमध्ये दिसत आहेत.

  • 9/12

    वायुच्या रूममधील फर्निचरही लक्ष वेधून घेतं.

  • 10/12

    तसेच रूममध्ये त्याचे काही कपडेही अडकवण्यात आले आहेत.

  • 11/12

    इतकंच नव्हे तर रूमच्या भिंतींवर घनदाट जंगल, प्राणी, झाडं असं चित्र पाहाया मिळत आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 12/12

    (हेही पाहा – प्रेम, लग्न, दोन वर्षांमध्येच घटस्फोट अन्…; नवऱ्यापासून विभक्त होताच सई ताम्हणकरने मित्र मंडळींना दिली होती पार्टी, म्हणाली, “आमच्या नात्यामध्ये…”)

TOPICS
आनंद आहुजाAnand AhujaबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Sonam kapoor anand ahuja son vayu room photos goes viral on social media see pic kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.