• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. is shubman gill and sara ali khan dating his answer on bollywood fit actress says it all photos kak

Photos: “बॉलिवूडमधील सगळ्यात Fit अभिनेत्री कोण?”, सारा खानचं नाव घेत शुबमन गिलच झाला क्लीन बोल्ड!

डेटिंगच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आता अखेर शुबमननेच याबद्दल मौन सोडत भाष्य केलं आहे.

November 15, 2022 19:25 IST
Follow Us
  • shubman gill on dating sara ali khan
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान व भारतीय क्रिकेटर शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.

  • 2/12

    शुबमन व साराला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच सारा व शुबमनचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.

  • 3/12

    डेटिंगच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आता अखेर शुबमननेच याबद्दल मौन सोडत भाष्य केलं आहे.

  • 4/12

    शुबमन गिलने नुकतीच ‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी शोमध्ये हजेरी लावली.

  • 5/12

    सोनम बजेवा होस्ट करत असलेल्या या शोमध्ये शुबमनला “बॉलिवूडमधील सगळ्यात तंदुरुस्त अभिनेत्री कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला.

  • 6/12

    यावर उत्तर देताना शुबमनने क्षणाचाही विलंब न करता सारा अली खानचं नाव घेतलं.

  • 7/12

    त्यानंतर “सारा अली खानला तू डेट करत आहेस का?”, असा प्रश्न शुबमनला विचारण्यात आला.

  • 8/12

    शुबमन यावर उत्तर देत “कदाचित” असं म्हणाला. त्यानंतर होस्टने “सारा का सारा सच बोलो”, असं म्हटल्यावरही शुबमन थोडं कोड्यातच उत्तर दिलं.

  • 9/12

    तो म्हणाला, “सारा दा सारा सच बोल दिया. कदाचित हो, कदाचित नाही”.

  • 10/12

    त्यामुळे शुबमनने व सारा खान डेट करत आहे की नाही, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. परंतु, त्याने सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा नाकारल्याही नाहीत.

  • 11/12

    सारा अली खानने शुबमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चांवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (सर्व फोटो : शुबमन गिल, सारा अली खान/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा >>Photos: फूड ब्लॉगर ते प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा खूनी, कोण आहे आफताब पूनावाला?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentशुबमन गिलShubman Gillसारा अली खानSara Ali Khan

Web Title: Is shubman gill and sara ali khan dating his answer on bollywood fit actress says it all photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.