Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor amol naik shared akshaya deodhar and hardik joshi family photos rnv

Photos: लगीन घटिका समीप आली…देवधर आणि जोशी कुटुंबियांची ‘अशी’ सुरू आहे लगीन घाई

हार्दिक जोशी व अक्षया देवधर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Updated: November 18, 2022 16:13 IST
Follow Us
  • ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली राणादा व पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
    1/8

    ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली राणादा व पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

  • 2/8

    आता दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू झाली आहे.

  • 3/8

    काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाच्या केळवणांना सुरुवात झाली होती.

  • 4/8

    तसंच अक्षयाची लग्नातली खास साडी विणायचा शुभारंभही मध्यंतरी पार पडला.

  • 5/8

    हार्दिकनेही अक्षयाच्या या खास साडीसाठी धागे विणले.

  • 6/8

    यावेळी अक्षया आणि हार्दिकच्या कुटुंबियांप्रमाणेच त्यांचे मित्र मंडळीही हजर होते.

  • 7/8

    त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या आमंत्रणालाही सुरुवात झाली आहे. या दोघांची लग्नपत्रिका सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाली.

  • 8/8

    आता अक्षया आणि हार्दिक यांचा जिवलग मित्र अभिनेता अमोल नाईक याने त्यांची लगीन घाई कशी सुरू आहे हे शेअर केलं आहे.

  • 9/8

    अमोलबरोबर अक्षयाची बहीण आणि तिचा नवरा दिसत आहेत.

  • 10/8

    तर या फोटोत अमोलबरोबरलग्नासाठी आतुर असलेले देवधर कुटुंबिय दिसत आहेत.

  • 11/8

    दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.

  • 12/8

    आता ही दोघं कधी मिस्टर अँड मिसेस जोशी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actor amol naik shared akshaya deodhar and hardik joshi family photos rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.