• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress priyanka chopra nick jonas 144cr mansion in los angeles inside photos kak

Photos : सात बेडरुम, ११ बाथरुम, स्विमिंगपूल अन्…; प्रियांका चोप्रा-निक जोनस यांच्या अमेरिकेतील १४४ कोटींच्या आलिशान घराची झलक

प्रियांका चोप्रा-निक जोनसच्या घरातील Inside फोटो पाहा

November 19, 2022 19:17 IST
Follow Us
  • priyanka chopra and nick jonas home photos
    1/24

    बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं.

  • 2/24

    प्रियांकाने अमेरिकन अभिनेता निक जोनससह २०१८ साली लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

  • 3/24

    काही महिन्यांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका व निक आई-बाबा झाले.

  • 4/24

    त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘मालती’ असे ठेवलं आहे.

  • 5/24

    प्रियांका व निक अमेरिकेतील लॉस अन्जेंल्स येथे वास्तव्यास आहेत.

  • 6/24

    लग्न झाल्यानंतर एका वर्षाने त्यांनी हा आलिशान बंगला २० मिलियन डॉलरला विकत घेतला.

  • 7/24

    भारतीय रुपयानुसार प्रियांका-निकच्या या आलिशान बंगल्याची किंमत १४४ कोटी इतकी आहे.

  • 8/24

    त्यांच्या या आलिशान बंगल्यात सात प्रशस्त बेडरुम आहेत.

  • 9/24

    प्रियांका-निक घरातील फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात.

  • 10/24

    लॉस अन्जेंल्समधील त्यांच्या या घरात ११ बाथरुम आहेत.

  • 11/24

    प्रियांका-निकच्या या घरातील फर्निचरही फारच खास आहे. घरातील लिव्हिंग एरियामध्ये त्यांनी पांढऱ्या व चॉकलेटी रंगाचे इंटेरिअर केलेले आहे.

  • 12/24

    लिव्हिंग रुममधील सोफा सेट.

  • 13/24

    प्रियांका व निक त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात.

  • 14/24

    त्यामुळे त्यांनी घरातच जीमही तयार करुन घेतले आहे.

  • 15/24

    निक अनेकदा त्याचे वर्कआऊट करतानाचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.

  • 16/24

    प्रियांका-निकच्या घरातील किचन.

  • 17/24

    किचनमध्येही पांढऱ्या रंगाचे इंटेरिअर करण्यात आले आहे.

  • 18/24

    प्रियांका-निकच्या घरातील प्रार्थनास्थळ.

  • 19/24

    त्यांच्या घराला प्रशस्त बाल्कनीही आहे.

  • 20/24

    घराच्या एका बाजूला समुद्रकिनारा आहे. तर दुसऱ्या बाजूला पर्वतरांगांच नयनरम्य दृश्य दिसतं.

  • 21/24

    प्रियांका-निकच्या या आलिशान बंगल्यात स्विमिंगपूलही आहे.

  • 22/24

    गार्डन एरियामधील फोटोही प्रियांका अनेकदा शेअर करताना दिसते.

  • 23/24

    प्रियांका-निकच्या घरातील हा कोपरा लक्षवेधी आहे.

  • 24/24

    (हेही पाहा >> Drishyam 2: छोट्या अनुला ५० लाख, अजय देवगणला तब्बूपेक्षा दहापट पैसे; ‘दृश्यम २’साठी कोणी किती मानधन घेतलं पाहिलं का?)

TOPICS
निक जोनासNick Jonasप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress priyanka chopra nick jonas 144cr mansion in los angeles inside photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.