Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ganga will be sharing screen with nawajuddin siddiqui in haddi rnv

Photos: नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर ‘हड्डी’ चित्रपटात काम करणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलत का?

नवाजुद्दीनने शेअर केलेला पोस्टरमध्ये तिला पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

November 20, 2022 19:51 IST
Follow Us
  • अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचा 'हड्डी' हा चित्रपट गेले काही दिवस खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
    1/9

    अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचा ‘हड्डी’ हा चित्रपट गेले काही दिवस खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

  • 2/9

    नुकताच त्याने त्याचा या चित्रपटातील स्त्री वेशातला एक फोटो पोस्ट केला. या फोटोत नवाजुद्दीनबरोबर एक मराठी अभिनेत्रीही झळकत आहे.

  • 3/9

    नवाजुद्दीन सिद्दिकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर दिसणारी अभिनेत्री म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री गंगा.

  • 4/9

    गंगाने तिच्या कामाने आणि स्वभावाने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

  • 5/9

    ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत तिने महत्वापूर्ण भूमिका साकारली होती.

  • 6/9

    ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतही ती दिसली.

  • 7/9

    आता ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘हड्डी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 8/9

    या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. परंतु या चित्रपटात तिची भूमिका नेमकी काय आणि कशी असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • 9/9

    नवाजुद्दीनने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तिला पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ganga will be sharing screen with nawajuddin siddiqui in haddi rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.