• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. satya manjrekar preparation for vedat marathe veer daudale saat movie gym video and photos goes viral on social media kmd

Photos : महेश मांजरेकरांच्या लेकाची घोडेस्वारी, जिममध्येही १७० किलो वजन उचललं अन्…; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी मेहनत

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा लेक सध्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची तयारी करत आहे. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.

Updated: November 21, 2022 18:37 IST
Follow Us
  • satya manjrekar workout satya manjrekar
    1/12

    प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली.

  • 2/12

    त्यांनतर या चित्रपटावरून नव्या वादाला सुरुवात झाली. चित्रपटात सीनबाबत वाद सुरु झाला.

  • 3/12

    तर दुसरीकडे या चित्रपटाच्या स्टार कास्टलाही विरोध केला जात आहे.

  • 4/12

    चित्रपटात सात मावळ्यांपैकी एका मावळ्याच्या भूमिकेत महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर दिसणार आहे.

  • 5/12

    चित्रपटावरून वाद सुरु असताना सत्या मात्र त्याच्या भूमिकेच्या तयारीमध्ये व्यग्र आहे.

  • 6/12

    जीममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ व फोटो तो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.

  • 7/12

    ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये सत्या मांजरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.

  • 8/12

    वडिलांबरोबर काम करण्यास उत्सुक असलेला सत्या सध्या जीममध्ये घाम गाळत आहे.

  • 9/12

    त्याने जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.

  • 10/12

    वेट लिफ्टिंग करत असताना एकाचवेळी १७० किलो वजनही सत्या उचलतो.

  • 11/12

    आपल्या शरीरयष्टीकडे सध्या सत्या अधिकाधिक लक्ष देताना दिसत आहे.

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : कोणी केली उर्फी जावेदशी तुलना तर कोणी म्हटलं आकाश कंदील, सई ताम्हणकर बोल्ड लूकमुळे ट्रोल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Satya manjrekar preparation for vedat marathe veer daudale saat movie gym video and photos goes viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.