Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress manasi naik filed divorce know about her husband pardeep kharere see details kmd

रिलेशनशिप, लग्न अन् आता घटस्फोट…; मानसी नाईकच्या बॉक्सर नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या घटस्फोटाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिचा नवरा नेमका कोण? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

November 22, 2022 16:04 IST
Follow Us
  • Manasi Naik Pradeep Kharera
    1/12

    अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे.

  • 2/12

    आता मानसीने आपल्या घटस्फोटाबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.

  • 3/12

    मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळं झाल्याच्या चर्चांची पुष्टी करत यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.

  • 4/12

    ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

  • 5/12

    ती म्हणाली, “घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.”

  • 6/12

    तसेच तिने या मुलाखतीमध्ये आपण वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी नसल्याचंही सांगितलं.

  • 7/12

    गेल्याचवर्षी मानसी व प्रदीपचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता.

  • 8/12

    आता या दोघांच्या नात्याचा दि एण्ड झाला आहे.

  • 9/12

    मानसीचा पती प्रदीप हा एक बॉक्सर तसेच मॉडलदेखील आहे.

  • 10/12

    काही दिवसांपूर्वीच त्याचं ‘आग लगेगी’ हे हिंदी गाणंही प्रदर्शित झालं होतं.

  • 11/12

    मानसीने घटस्फोटाबाबत स्पष्टीकरण दिलं. मात्र प्रदीपने याबाबत मौन कायम राखलं आहे. (सर्व फोटो – फाईल फोटो, फेसबुक )

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : महेश मांजरेकरांच्या लेकाची घोडेस्वारी, जिममध्येही १७० किलो वजन उचललं अन्…; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी मेहनत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress manasi naik filed divorce know about her husband pardeep kharere see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.