Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prateik babbar expressed about his past and his mother smita patil rnv

Photos: “आईमुळेच मी व्यसनाधीन होऊन स्वतःच्या आयुष्याची वाट लावली होती…”; प्रतीक बब्बरची स्मिता पाटील यांच्याबद्दल मोठी विधाने

प्रतीकच्या जन्मानंतर काहीच दिवसात स्मिता पाटील यांचं निधन झालं.

November 28, 2022 10:05 IST
Follow Us
  • अभिनेता प्रतीक बब्बर याचा आज वाढदिवस.
    1/12

    अभिनेता प्रतीक बब्बर याचा आज वाढदिवस.

  • 2/12

    दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा तो मुलगा आहे.

  • 3/12

    प्रतीकच्या जन्मानंतर काहीच दिवसात स्मिता पाटील यांचं निधन झालं.

  • 4/12

    प्रतीकला कायमच आईची कमतरता जाणवत आली आहे.

  • 5/12

    काही वर्षांपूर्वी प्रतीकने व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःचं करिअर जवळपास संपवलं होतं. त्याच्या या वागणुकीला त्याची आई (स्मिता पाटील) यांना तो जबाबदार धरायचा.

  • 6/12

    नुकतंच त्याने एका मुलाखतीत सांगितलं, “मला खूप राग येतो. त्या रागामुळेच माझं करिअर संपलं होतं. त्या रागामुळे मी माझ्या आयुष्याचीही वाट लावली होती.”

  • 7/12

    “मी माझ्या रागामुळे खूप काही सहन केलं आहे. मला सर्वात जास्त राग जेव्हा यायचा तेव्हा वाटायचं माझ्याजवळ मला मार्गदर्शन करायला, मी कुठे चुकतो हे सांगायला माझी आई का नाहीये?”

  • 8/12

    “मी आकाशाकडे एकटक बघत म्हणायचो, मी असा आहे कारण तू माझ्यासोबत नव्हतीस. तुझ्यामुळे मी स्वतःची ही अवस्था करुन घेतली.”

  • 9/12

    “मी स्वतःलाच म्हणायचो की मी चुकीचा वागतो कारण माझी आई माझ्याबरोबर नाहीये.”

  • 10/12

    “पण माझे आजी-आजोबा मला सोडून गेल्यापासून मी आपल्या मातीत, आपल्या लोकांशी हळूहळू जोडला गेलो.”

  • 11/12

    “प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं एक उत्तम अभिनेता बनून सुपरहिट चित्रपट द्यावेत, पैसे कमवावेत आणि नाव कमवावं.”

  • 12/12

    “पण मला माझ्या आईकडून मिळालेला वारसा पुढे न्यायचा आहे. स्मिता पाटील यांचा मी मुलगा आहे या गोष्टीला मला न्याय द्यायचा आहे.”
    (सर्व फोटो सौजन्य : प्रतीक बब्बर, इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Prateik babbar expressed about his past and his mother smita patil rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.