• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the kashmir files a propaganda vulgar movie know who is nadav lapid all about iffi jury head nrp

इस्राइलचा जन्म ते लष्करात काम, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड नक्की कोण?

‘द काश्मीर फाइल्स’बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड यांच्याबद्दल सर्वकाही….

Updated: November 29, 2022 18:47 IST
Follow Us
  • दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
    1/18

    दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

  • 2/18

    बॉक्स ऑफिसवर २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.

  • 3/18

    हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. मात्र आता हा चित्रपट एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे.

  • 4/18

    इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

  • 5/18

    भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) या चित्रपटाचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा वाद निर्माण झाला आहे.

  • 6/18

    गोव्यात आयोजित ५३ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘वल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर वादाला तोंड फुटले.

  • 7/18

    यानंतर नदाव लॅपिड नक्की कोण असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

  • 8/18

    नदाव लॅपिड यांचा जन्म १९७५ रोजी इस्राईलच्या तेल अवीव या ठिकाणी झाला.

  • 9/18

    नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतली.

  • 10/18

    नदाव लॅपिड यांनी काही काळ लष्करामध्ये देखील काम केले आहे.

  • 11/18

    त्यानंतर जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये पदवी घेण्यासाठी ते इस्राइलला परतले. त्यांना ‘सिनोनिम्स’ (२०१९) या चित्रपटामुळे ओळखले जाते.

  • 12/18

    त्याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द किंडरगार्टन टीचर’ (२०१९), ‘पोलिसमॅन’ (२०११) या चित्रपटांना विशेष लोकप्रियता मिळाली होती.

  • 13/18

    या दोन्हीही चित्रपटांसाठी त्यांना गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले. २००५ मधील रोड या शॉर्ट फिल्मची निर्मिती देखील त्यांनी केली.

  • 14/18

    यापूर्वी लॅपिड हे २०१५ मध्ये झालेल्या लॉरकॅनो फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन लेपर्ड ज्युरी मेंबर होते.

  • 15/18

    तसेच २०१६ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्यांनी आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणून काम पाहिले.

  • 16/18

    तर २०२१ मध्ये झालेल्या ७१ व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवातही त्यांनी ऑफिशियल कॉम्पिटिशन ज्युरीची भूमिका पार पाडली होती.

  • 17/18

    तर २०२१ मध्ये झालेल्या ७१ व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवातही त्यांनी ऑफिशियल कॉम्पिटिशन ज्युरीची भूमिका पार पाडली होती.

  • 18/18

    नदाव लॅपिड हे ४७ वर्षांचे आहेत. मात्र कायमच ते त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

TOPICS
द काश्मीर फाइल्सThe Kashmir FilesबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: The kashmir files a propaganda vulgar movie know who is nadav lapid all about iffi jury head nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.