• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshaya deodhar hardeek joshi wedding mehandi function photos kak

Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Wedding : राणादा व पाठकबाईंच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो पाहा

Updated: November 30, 2022 13:15 IST
Follow Us
  • akshya devdhar hardik joshi mehendi photos
    1/15

    ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षया देवधर व हार्दिक जोशी.

  • 2/15

    रिल लाइफ ऑन स्क्रीन राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी लग्नगाठ बांधणार आहेत.

  • 3/15

    अक्षया व हार्दिक दोघ्यांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

  • 4/15

    नुकतंच अक्षयाच्या ग्रहमुख सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.

  • 5/15

    त्यानंतर आता त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

  • 6/15

    हार्दिक व अक्षयाचा मेहंदी सोहळ्याचे फोटो अमोल नाईक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

  • 7/15

    मेहंदी सोहळ्यातील खास फोटो.

  • 8/15

    अमोल नाईक यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाच्या मित्राची भूमिका साकारली होती.

  • 9/15

    हार्दिकच्या घरी मेहंदी सोहळ्यासाठी खास डेकोरेशन करण्यात आलं होतं.

  • 10/15

    हार्दिकच्या हातावर अक्षयाच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

  • 11/15

    राणादा-पाठकबाईंच्या लग्नासाठी अहा लगीन असा हॅशटॅगही तयार करण्यात आला आहे.

  • 12/15

    हार्दिकच्या मित्रपरिवाराने हातावर ‘अहा लगीन’ असं लिहलेली मेहंदी काढली आहे.

  • 13/15

    चाहत्यांना आता हार्दिक व अक्षयाच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो: अमोल नाईक/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> Photos: पुण्याच्या Golden Guysचा नादखुळा! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अन्…; ‘गोल्डन कार’ कलेक्शन पाहिलंत का?)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Akshaya deodhar hardeek joshi wedding mehandi function photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.