Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor sharad ponkshe photo in women outfit goes viral know the turth kak

Photos: साडी, अंबाडा, नथ व कपाळावर कुंकू; शरद पोंक्षेंच्या स्त्री वेशातील व्हायरल फोटोमागील सत्य काय?

शरद पोंक्षेंचे स्त्री वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, जाणून घ्या नेमकं सत्य

December 5, 2022 21:16 IST
Follow Us
  • daar ughad baye sharad ponkshe in ladies outfit
    1/12

    मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 2/12

    शरद पोंक्षे यांचे स्त्री वेशातील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

  • 3/12

    नऊवारी साडी, अंबाडा, नाकात नथ व कपाळावर टिकली अशा पारंपरिक मराठमोळ्या स्त्रीच्या वेशातील शरद पोंक्षे यांच्या फोटोंनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 4/12

    शरद पोंक्षे यांच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

  • 5/12

    हे फोटो त्यांच्या ‘दार उघड बये’ या मालिकेतील आहेत. या मालिकेत ते रावसाहेब ही खलनायकाची भूमिका साकारत आहेत.

  • 6/12

    मालिकेत मुक्ता-सारंग यांचं लग्न रावसाहेबांना मान्य नाही. त्यामुळे ते दोघांनाही त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • 7/12

    तर दुसरीकडे रावसाहेबांनी आर्याच्या बाबांना शब्द दिला आहे. आर्याच नगरकरांची सून म्हणून या घरात दिसेल आणि तसं झालं नाही तर मी स्वतः रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.

  • 8/12

    रावसाहेब मुक्ता-सारंगसमोर प्रत्येकवेळी नवीन आव्हानं उभी करणार आहेत आणि या आव्हानांना मुक्ता सडेतोड उत्तर देताना मालिकेत दिसणार आहे. यात तिला नवऱ्याची म्हणजेच सारंगची साथ मिळणार आहे.

  • 9/12

    मुक्ताने स्विकारलेल्या प्रत्येक आव्हानांमुळे रावसाहेबांचा पुरुषी अहंकार दुखावला जाणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

  • 10/12

    या सगळ्याचा परिणाम म्हणजे रावसाहेब स्वतःला घरातल्यांसमोर बाईच्या वेशात हातात बांगड्या घालून फिरताना आरशात बघणार आहेत.

  • 11/12

    त्यामुळे मुक्ता पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. (सर्व फोटो: झी मराठी)

  • 12/12

    (हेही पाहा>>Photos: अपूर्वा नेमळेकर की राखी सावंत? कोण मारणार बाजी? पाहा ‘बिग बॉस मराठी’तील टॉप १० स्पर्धकांची यादी )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Marathi actor sharad ponkshe photo in women outfit goes viral know the turth kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.