Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. genelia deshmukh shared her childhood photos with her fans rnv

Photos: आईच्या कडेवर बसलेली गोंडस मुलगी, जिनिलीया देशमुखच्या बालपणीचे फोटो पाहिलेत का?

तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

December 8, 2022 10:30 IST
Follow Us
  • अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही सध्या तिच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
    1/9

    अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही सध्या तिच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

  • 2/9

    वेड या चित्रपटाद्वारे जिनिलीया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पुनरगमन करत आहे.

  • 3/9

    तर पहिल्यांदाच ती मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

  • 4/9

    ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

  • 5/9

    अशातच तिने नुकतेच तिच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/9

    ते फोटो पाहिल्यावर ती जिनिलीया आहे हे अजिबात ओळखू येत नाहीये.

  • 7/9

    यातील पहिल्या फोटोत जिनिलीया तिच्या आईच्या कडेवर बसली आहे आणि कॅमेऱ्याकडे पाहत आहे.

  • 8/9

    तर दुसऱ्या फोटोमध्ये ती अगदीच लहान असून तिच्या डोक्याला टोपरं बांधलेलं दिसत आहे.

  • 9/9

    तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

TOPICS
जिनिलीया देशमुखGenelia DeshmukhबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Genelia deshmukh shared her childhood photos with her fans rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.