Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. siddharth malhotra and kiara advani wedding destination is out rnv

‘या’ ठिकाणी कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा होणार विवाहबद्ध, तारीखही ठरली

गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत होते.

December 12, 2022 13:45 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. 
    1/9

    बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. 

  • 2/9

    आता कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

  • 3/9

    गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याचं समोर आलं होतं. आता त्यांना ते ठिकाण मिळालं आहे.

  • 4/9

    याआधी हे दोघे दिल्लीत लग्न करणार होते, मात्र आता ते त्यांनी त्यांच्या लग्नस्थळ बदललं आहे.

  • 5/9

    त्यांना त्यांचा लग्नसोहळा अत्यंत खासगीत संपन्न करायचा आहे. त्यांचे नातेवाईक आणि जवळची मित्रमंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

  • 6/9

    कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा चंदीगड येथे पार पडणार असल्याचं ‘फिल्मफेअर’ने त्यांच्या एका वृत्तात सांगितलं.

  • 7/9

    चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हे शाही लग्न संपन्न होणार असल्याचं बोललं जात आहे.

  • 8/9

    त्याचबरोबर लग्नानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही होणार आहे. परंतु सिद्धार्थ किंवा कियाराने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

  • 9/9

    या विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधीलही लोकप्रिय स्टार्स हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे. कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या काही जवळच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना निमंत्रित करू शकतात.

TOPICS
कियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Siddharth malhotra and kiara advani wedding destination is out rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.