• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor saif ali khan throw a star wars themed party for taimur 6th birthday celebration hrc

Photos: तैमूरच्या ६व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; करीनाने शेअर केले ‘स्टार वॉर्स’ थीमचे Inside फोटो

तैमूरच्या वाढदिवसाच्या आधीपासून सेलिब्रेशनला सुरुवात, खानसह कपूर कुटुंबीयांची उपस्थिती

Updated: December 16, 2022 12:56 IST
Follow Us
  • taimur-bday-party
    1/12

    करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानच्या सहाव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन गुरुवारी करण्यात आलं.

  • 2/12

    करीनाने सोशल मीडियावर ‘स्टार वॉर्स थीम’ असलेलल्या पार्टीचे काही इनसाईड फोटो शेअर केले आहेत.

  • 3/12

    खरं तर २० डिसेंबरला तैमूर सहा वर्षांचा होईल, पण काही दिवसांआधीच पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • 4/12

    करीनाने तैमूर पार्टीतील खेळांचा आनंद लुटतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

  • 5/12

    तैमुरच्या वाढदिवसाला कपूर कुटुंबीयातील सदस्यांनी हजेरी लावली होती.

  • 6/12

    तैमुरच्या पार्टीसाठी खास स्टार वॉर्स थीम ठेवण्यात आली होती.

  • 7/12

    या थीम वरून तैमूर स्टार वॉर युनिव्हर्सचा चाहता असल्याचं लक्षात येतं.

  • 8/12

    करीना आणि सैफने आयोजित केलेल्या या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 9/12

    तैमुरच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीतील सजावट

  • 10/12

    थीम पार्टीतील स्पेसशिपमधील एंट्री

  • 11/12

    वाढदिवसाच्या पार्टीतील आणखी एक फोटो

  • 12/12

    बर्थडे बॉय तैमूर आई-बाबा, भाऊ जेह आणि आजी बबीता यांच्याबरोबर (सर्व फोटो –  Kareena Kapoor, threeentertainment/Instagram वरून साभार)

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor Khanतैमूर अली खानTaimur Ali Khanसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Kareena kapoor saif ali khan throw a star wars themed party for taimur 6th birthday celebration hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.