scorecardresearch

सैफ अली खान

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
Saif Ali Khan loses 15000 crore ancestral properties in Bhopal
सैफ अली खानला मोठा धक्का; १५,००० कोटींची मालमत्ता सरकारच्या ताब्यात, भोपाळमधील कौटुंबिक संपत्तीचा वाद नेमका काय? वाचा… फ्रीमियम स्टोरी

Saif Ali Khan loses 15,000 crore ancestral properties in Bhopal : सैफ अली खानच्या भोपाळमधील कौटुंबिक संपत्तीचा वाद

Saif Ali Khan loses 15000 crore ancestral properties in Bhopal
सैफ अली खानच्या हातून गेली १५,००० कोटींची वडिलोपार्जित मालमत्ता; हायकोर्टाकडून ‘शत्रूची संपत्ती’ घोषित, नेमकं काय घडलं?

Saif Ali Khan loses 15,000 crore ancestral properties in Bhopal : सैफ अली खानच्या भोपाळमधील कौटुंबीक संपत्तीचा वाद नेमका काय?…

kareena kapoor says she is still anxious after the attack on husband saif ali khan could not sleep for months
“अनेक महिने झोप नाही…”, पतीवरील चाकू हल्ल्याबद्दल करीना कपूरच्या मनात आजही भीती; म्हणाली, “माझ्या मुलांनी…”

Kareena Kapoor Tallk About Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला…

saif ali khan 800 crore pataudi palace inside photos
१० एकर जागा, किंमत तब्बल ८०० कोटी…; सैफ अली खानच्या ‘पतौडी पॅलेस’चे फोटो पाहिलेत का? ‘या’ चित्रपटांचं झालंय शूटिंग

Saif Ali Khan’s Pataudi Palace Photos : सैफ अली खानचा ‘पतौडी पॅलेस’ आहे तरी कसा?

saif kareena visits karishma kapoor home after sunjay kapur
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरच्या घरी पोहोचले सैफ-करीना, व्हिडीओ आला समोर

Manoranjan Breaking News Updates 13 June 2025 : संजय कपूरचं निधन झालं आहे. यासह मनोरंजन विश्वातील आजच्या बातम्या वाचा एका…

Saif Ali Khan attack case accused Shariful demand in Court
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचे प्रकरण: अटक बेकायदा ठरवून सुटकेचे आदेश द्या, आरोपी शरीफुलची वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात मागणी

शरीफुल सध्या आर्थर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याने आधी एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तथापि, शुक्रवारी त्याने…

Saif Ali Khan says he apologised to son Taimur for making him watch Adipurush
तैमूरने ‘आदिपुरुष’ पाहून केलं असं काही की…; सैफ अली खानला मागावी लागली माफी, म्हणाला, “त्याने माझ्याकडे…”

Saif Ali Khan apologised son Taimur for Adipurush : तैमूरने आदिपुरुष पाहून काय केलं? सैफ म्हणाला…

saif ali khan relation with ex wife amrita singh
“ती माझ्याशी खूप…”, सैफ अली खानने पहिली बायको अमृता सिंहबरोबरच्या नात्याबद्दल केलेलं वक्तव्य

Saif Ali Khan Amrita Singh : सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? स्वतः…

Saif Ali Khan stabbing Case
Saif Ali Khan : “सैफच्या घरात आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत”, दोषारोप पत्रात पोलिसांची माहिती; चाकूहल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट

Saif Ali Khan Attack Case : सैफ अली खानवरील हल्लाप्रकरणात पोलिसांनी १,६०० पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं आहे.

Saif Ali Khan attacker wanted Rs 30000 to get fake aadhaar PAN
Saif Ali Khan Attacker : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला हवे होते फक्त ३० हजार; पोलिसांचा आरोपपत्रात खुलासा

अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती

Mohammed Shariful islam on Saif Ali Khan
“मी सैफ अली खानचे चित्रपट पाहिलेत, पण…”, हल्लेखोर शरीफुल इस्लामचे पाच महत्त्वाचे कबुलीजबाब

Mohammed Shariful islam : शरीफुलने चौकशीदरम्यान सांगितलं की “मी सैफ अली खानचे चित्रपट पाहिले आहेत”.

संबंधित बातम्या