• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pathaan controversy bollywood king shah rukh khan followed this six people on instagram photos kak

Photos: ‘पठाण’मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ सहा जणांना करतो फॉलो

किंग खान इन्स्टाग्रामवर सहा जणांना करतो फॉलो, पाहा यादी

Updated: December 21, 2022 14:16 IST
Follow Us
  • shah rukh khan pathaan
    1/12

    बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चर्चेत आहे.

  • 2/12

    भगव्या रंगाची बिकिनी परिधान केलेल्या दीपिका पदुकोणबरोबर गाण्यात रोमान्स केल्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.

  • 3/12

    किंग खान शाहरुख खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

  • 4/12

    जगभरात लाखो चाहते असलेल्या शाहरुखचे इन्स्टाग्रामवर ३३.५ मिलियन फॉलोवर्स आहेत.

  • 5/12

    परंतु शाहरुख इन्स्टाग्रामवर फक्त सहाच लोकांना फॉलो करतो.

  • 6/12

    पत्नी गौरी खान.

  • 7/12

    मुलगी सुहाना खान.

  • 8/12

    मुलगा आर्यन खान.

  • 9/12

    आलिया छिब्बा.

  • 10/12

    मॅनेजर पूजा दादलानी.

  • 11/12

    काजल आनंद. (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस, इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>>“महाराजांचे नाव घेऊन सनातनी हिंदूला मारणे, हे…” केतकी चितळेचं वक्तव्य चर्चेत )

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Pathaan controversy bollywood king shah rukh khan followed this six people on instagram photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.