• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ayesha jhulka reveals why she dont want children know about her peronal life see details kmd

स्वतः आई न होण्याचा निर्णय घेतला, आता बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करते १६० मुलांचा सांभाळ, दोन गावंही घेतली दत्तक

सुप्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का एकाचवेळी १६० मुलांचा सांभाळ करतात. शिवाय त्यांनी स्वतः आई न होण्याचा निर्णय खूप आधीच घेतला. त्यांच्या खासगी आयुष्याबाबत आयशा यांनी खुलासा केला आहे.

December 20, 2022 18:02 IST
Follow Us
  • Ayesha Jhulka Ayesha Jhulka films
    1/12

    नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये आयशा जुल्का यांच्या नावाचाही समावेश आहे.

  • 2/12

    आयशा त्यांच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या.

  • 3/12

    त्यांच्या लग्नाला आता १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.

  • 4/12

    मात्र त्यांनी कधीच आई होण्याचा निर्णय घेतला नाही. यामागचं कारण नेमकं काय? याबाबत स्वतःच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

  • 5/12

    ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयशा यांनी म्हटलं की, “कधीच लग्न करायचं नाही असा विचार मी केला होता. कारण मी एका घाणेरड्या रिलेशनशिपमध्ये होते.”

  • 6/12

    “कधीच लग्न न करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबियांनाही सांगितला होता. त्यांनीही माझ्या या निर्णयाचा स्वीकार केला.”

  • 7/12

    “पण एक दिवस माझी आई व बहीण यांची मेडिटेशन क्लासमध्ये समीरशी भेट झाली. समीर माझ्यासाठी चांगला आहे असं त्यांना वाटलं. त्यानंतर समीर व मी एकत्र आलो. आम्ही दोघांनी लग्न केलं.”

  • 8/12

    “मी माझ्या आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार पाहिले आहेत. मला मुल नको असल्याचं जेव्हा मी माझ्या पतीला सांगितलं तेव्हा त्यानेही माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला.”

  • 9/12

    “समीरबरोबर लग्न केल्यानंतर आम्ही गुजरातमधील दोन गावं दत्तक घेतली. आम्ही तिथल्या १६० मुलांचा सांभाळ करतो. तसेच त्यांच्या शाळेची जबाबदारीही आमच्यावर आहे.”

  • 10/12

    “त्या १६० मुलांना मी मुंबईमध्ये घेऊन येऊ शकत नाही. म्हणून मी तिथल्या गावी जाऊन त्यांच्याबरोबर एकत्र वेळ एण्जॉय करते.”

  • 11/12

    सर्व फोटो – (फेसबुक)

  • 12/12

    (हेही पाहा – ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिका पदुकोणने परिधान केली एवढी महाग बिकिनी, किंमत आहे तब्बल…)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ayesha jhulka reveals why she dont want children know about her peronal life see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.