• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. director rohit shetty said 60 percent of profit and income from my films comes from maharashtra cirkus promotion photos kak

“मला चित्रपटातून उत्पन्न मिळतं त्यापैकी ६० टक्के महाराष्ट्राचा…”, रोहित शेट्टीने केलेलं वक्तव्य चर्चेत

Cirkus Promotion: रोहित शेट्टीने मराठी कलाकार व महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्याची रंगली चर्चा

December 23, 2022 11:57 IST
Follow Us
  • rohit shetty on marathi actors cirkus movie
    1/12

    रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.

  • 2/12

    नुकतीच ‘सर्कस’ टीममधील कलाकारांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमध्येही हजेरी लावली होती.

  • 3/12

    हास्यजत्रेतील कलाकारांबरोबर ‘सर्कस’ चित्रपटातील कलाकारांनीही प्रेक्षकांना खळखळवून हसवलं.

  • 4/12

    रोहितच्या अनेक चित्रपटांत मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळतात.

  • 5/12

    रोहित शेट्टीच्या या चित्रपटातही मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर व अश्विनी काळसेकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत.

  • 6/12

    मराठी कलाकारांना चित्रपटात कास्ट करण्यामागचं खरं कारण रोहितने हास्यजत्रेत सांगितलं.

  • 7/12

    चित्रपटात तू मराठी कलाकारांना का घेतोस, असा प्रश्न मला अनेक जण विचारत असल्याचं रोहित शेट्टीने सांगितलं.

  • 8/12

    तो म्हणाला, “मराठी कलाकार हे साधे व प्रतिभावान असतात. त्यांना अहंकार नसतो”.

  • 9/12

    “उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात”, असं म्हणत रोहित शेट्टीने मराठी कलाकारांचं कौतुक केलं.

  • 10/12

    “याबरोबरच मला चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे”, असंही पुढे रोहित म्हणाला.

  • 11/12

    रोहित शेट्टी व रणवीर सिंगसह सर्कस चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिस, विजय चव्हाण, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनीही प्रमोशनसाठी हास्यजत्रेत हजेरी लावली होती. (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा>> Photos: १४व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर जिवंत होती दिशा सालियन पण…; त्या रात्री नेमकं काय घडलं? मित्रानेच केला होता खुलासा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरोहित शेट्टीRohit Shetty

Web Title: Director rohit shetty said 60 percent of profit and income from my films comes from maharashtra cirkus promotion photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.