• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos ex big boss contestant ruchira jadhav shared photos of kashmir trip in chiffon sareee spg

Photos : “यापूर्वी मी कधीच…” पिवळी शिफॉन साडी अन् हिरवळ, रुचिरा जाधवच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

रुचिरा सध्या काश्मीरमध्ये आहे तिकडचे फोटो शेअर करत आहे

December 24, 2022 17:03 IST
Follow Us
  • मराठी बिग बॉसमुळे अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आहे.
    1/9

    मराठी बिग बॉसमुळे अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून रुचिरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे.

  • 3/9

    नुकतीच ती काश्मीरमध्ये फिरायला गेली असताना तिने स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • काश्मीर आणि शिफॉनची साडी, ९०च्या दशकातील बॉलिवूडमधले फॅशन जगतातले एक उत्तम कॉम्बिनेशन
  • 4/9

    जेव्हा चित्रीकरणाची वेळ आली तेव्हा निसर्गाची सुंदरताबरोबर होती. मी खूप एन्जॉय केलं. मी एकदम नीट आहे, अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.

  • 5/9

    पुढे ती असं म्हणाली की मला नेहमीच काश्मीरमध्ये आल्यावर शिफॉन साडी परिधान करायची होती. एका संगीत व्हिडीओमुळे हे शक्य झाले हे करताना मी अक्षरशः थरथरत होते.

  • 6/9

    बिग बॉस कार्यक्रमात ती आणखीन चर्चेत आली ती म्हणजे तिच्या बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदेमुळे, या पर्वात दोघे सहभागी झाले होते.

  • 7/9

    सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली. रुचिराने त्याला अनफॉलो केले आहे.

  • 8/9

    रुचिरा मूळची मुंबईची असून, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘लकडाऊन’, ‘सोबत’ या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos ex big boss contestant ruchira jadhav shared photos of kashmir trip in chiffon sareee spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.