• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood star salman khan celebrating his 57 birthday what is the secret of salman khans fitness at the age of 57 know his complete diet chart pdb

Salman Khan Fitness: वयाच्या ५७ व्या वर्षी देखील सलमान खान फिट; जाणून घ्या फिटनेसचे रहस्य

Salman Khan Fitness Secret: आज २७ डिसेंबर सलमान खानचा वाढदिवस. वयाच्या ५७ व्या वर्षीही देखील सलमान खान फिट दिसतो. या वयातही सलमान खान इतका फिट कसा दिसतो? चला तर जाणून घेऊया सलमानच्या फिटनेसचे रहस्य.

Updated: December 27, 2022 16:01 IST
Follow Us
  • Happy Birthday Salman Khan
    1/21

    बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. 

  • 2/21

    बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. 

  • 3/21

    बॉलिवूडचा सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज २७ डिसेंबरला त्याचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 4/21

    सलमान खान यंदा त्याच्या बहिणीच्या घरी ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. 

  • 5/21

    सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

  • 6/21

    टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान आणि सुलतान या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

  • 7/21

    कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो.

  • 8/21

    सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 9/21

    सलमानला ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली.

  • 10/21

    ५७ वर्षाचा होऊनही आजही सलमानच्या फिटनेसपुढे कित्येक स्टार्स फिके पडतात.

  • 11/21

    सलमान खानचा फिटनेस पाहून तो किती वर्कआउट्स (Workout) करत असेल याचा अंदाज बांधता येतो.

  • 12/21

    सलमान त्याच्या फिटनेसकडे खूप बारकाईने लक्ष देतो. आज आपण त्याच्या या फिटनेसमागचं रहस्य जाणून घेणार आहोत.

  • 13/21

    सलमान खान हाय व्हॉल्यूम ट्रेनिंग (High volume training) घेतो.

  • 14/21

    सलमानच्या मते हाय व्हॉल्यूम ट्रेनिंगनंतर शरीराला विश्रांती देणे देखील आवश्यक आहे.

  • 15/21

    सलमान खान अनेक स्टार्सचा फिटनेस आयडॉल आहे. 

  • 16/21

    सलमान खान त्याच्या फिटनेस आणि आरोग्याची विशेष काळजी घेतो.

  • 17/21

    सलमान खान ब्रेकफास्टमध्ये अंडी आणि लो फॅट दूध घेतो. तो अंड्याचा पांढरा भाग खातो. (Photo-pexels)

  • 18/21

    सलमान खान आपल्या आहाराची विशेष काळजी घेतो. तो दुपारच्या जेवणात चपाती, ग्रील्ड भाज्या आणि सलाद खातो.

  • 19/21

    सलमान खान संध्याकाळी बदाम खातो. तो खूप फूडी आहे. त्याला इटालियन पदार्थ खायला आवडतात.

  • 20/21

    सलमान खान रात्री हलका पदार्थ खातो. तो रात्री फक्त २ अंडी, मासे किंवा चिकन सूप खातो. 

  • 21/21

    सलमान खान आपल्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी मिठाई खात नाही. तो गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळतो. (फोटो सौजन्य-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood star salman khan celebrating his 57 birthday what is the secret of salman khans fitness at the age of 57 know his complete diet chart pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.