• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. spruha joshi wrote a post about her past experiences rnv

अभिनय क्षेत्रात येण्याचा स्पृहा जोशीचा कधीही विचार नव्हता, पण ‘या’ एका गोष्टीमुळे बदललं आयुष्य

उत्तम अभिनेत्री, संवेदनशील कवयित्री आणि उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला आज ओळखलं जातं.

December 29, 2022 17:34 IST
Follow Us
  • स्पृहा जोशी हे नाव नेहमीच मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील असतं.
    1/12

    स्पृहा जोशी हे नाव नेहमीच मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील असतं.

  • 2/12

     उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री, उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळखलं जातं.

  • 3/12

    आता तिने अभिनय क्षेत्रात येताना तिला आलेला अनुभव तिने शेअर केला आहे.

  • 4/12

    तिने एक पोस्ट शेअर करत सांगितलं, “अभिनेत्री होणं हे माझं स्वप्न कधीही नव्हतं. अभिनयाकडे मी फक्त आवड, छंद म्हणून बघायचे.”

  • 5/12

    “यात करिअर करण्याचा माझा कधीही विचार नव्हता.”

  • 6/12

    ‘अग्निहोत्र’ मालिकेत काम करत असताना मी दोनहून अधिक वर्ष यूपीएससी परिक्षेची तयारी करत होते.

  • 7/12

    “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत अशी भीती मला होती.”

  • 8/12

    “त्यामुळे अभिनयाकडे करिअर म्हणून बघताना मी साशंक होते.”

  • 9/12

    “पण नंतर मला सुनिल बर्वे यांच्या प्रोडक्शनचं मंगेश कदम दिग्दर्शित ‘लहानपण देगा देवा’ या नाटकात शरद पोंक्षे आणि अनेक दिग्गजांबरोबर करत करण्याची संधी मिळाली.”

  • 10/12

    “हे माझं पहिलं व्यवसायिक नाटक होतं आणि तेव्हा मला जाणवलं की अभिनयातून मला जितका आनंद मिळतो तितका आनंद मला दुसरी कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही.”

  • 11/12

    “मग मी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.”

  • 12/12

    “तुमचं नशीब तुम्हाला योग्य स्थानी नेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं,” असंही तिने तिच्या पोस्टमध्ये लिहीलं.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsस्पृहा जोशीSpruh Joshi

Web Title: Spruha joshi wrote a post about her past experiences rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.