• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shah rukh khan on screen daughter anjali actress sana saeed got engaged gave good news to fans by posting beautiful posts see photos engagement pvp

शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन मुलीचा झाला साखरपुडा! पोस्ट करत चाहत्यांना दिली खुशखबर; पाहा Photos

अभिनेत्री सना सईदने साखरपुडा केला आहे. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

January 2, 2023 12:37 IST
Follow Us
  • sana saeed engagement
    1/15

    शाहरुख खानचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

  • 2/15

    या चित्रपटामधील अंजली या पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. अंजली हे पात्र अभिनेत्री सना सईदने साकारलं होतं.

  • 3/15

    या चित्रपटामध्ये ती बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता सनाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

  • 4/15

    अभिनेत्री सना सईदने साखरपुडा केला आहे. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 5/15

    सनाने तिच्या आयुष्यामधील सगळ्यात सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

  • 6/15

    सनाने यावेळी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती.

  • 7/15

    सनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये साबाने तिला गिफ्ट केलेली रिंग ती दाखवताना दिसत आहे.

  • 8/15

    तसेच होणाऱ्या नवऱ्याबरोबर तिने फोटोसाठी वेगवेगळ्या पोझही दिल्या आहेत.

  • 9/15

    गेल्या बऱ्याच वर्षांपासून सना साबा वॉनरला डेट करत आहे. सबा हा हॉलिवूडमध्ये साऊंड डिझायनर म्हणून काम पाहतो.

  • 10/15

    परदेशात राहाणारा साबा सनाबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.

  • 11/15

    सना व साबावर सध्या सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 12/15

    कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, सना सईदने शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 13/15

    या चित्रपटात तिने शाहरुखची मुलगी अंजलीची भूमिका साकारली होती. यानंतर सनाने ‘बादल’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्येही काम केले.

  • 14/15

    सन २०१२ मध्ये सनाने वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मध्येही काम केले होते.

  • 15/15

    हेही पाहा: New Year Partyसाठी न्यासा देवगणचा बोल्ड लूक; मित्रांसह दुबईमध्ये साजरं केलं नवीन वर्ष; Photos Viral

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shah rukh khan on screen daughter anjali actress sana saeed got engaged gave good news to fans by posting beautiful posts see photos engagement pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.