• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urfi javed lifestyle monthly salary total income car collection chitra wagh demand arrest to her nrp

चित्रा वाघ यांनी अटकेची मागणी केलेल्या उर्फी जावेदची संपत्ती कोट्यावधींच्या घरात, दर महिन्याला कमावते ‘इतके’

उर्फीजवळ स्वतःचं घर आणि लक्झरी कारही आहे.

Updated: January 3, 2023 17:41 IST
Follow Us
  • urfi-javed
    1/24

    उर्फी जावेद ही नेहमी तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

  • 2/24

    उर्फी तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.

  • 3/24

    कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

  • 4/24

    उर्फीच्या या चित्रविचित्र फॅशनमुळे आता ती अडचणीत आली आहे.

  • 5/24

    भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 6/24

    त्यामुळे उर्फी जावेद ही चर्चेत आली आहे.

  • 7/24

    उर्फी ही सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

  • 8/24

    इतके बोल्ड आणि हटके कपडे घालणारी उर्फी नेमकं काय काम करते? ती महिन्याला साधारण किती पैसे कमवते? असे प्रश्न अनेकांना पडलेले असतात.

  • 9/24

    नुकतंच याचं उत्तर समोर आलं आहे.

  • 10/24

    उर्फी जावेदचा जन्म १९९६ मध्ये लखनऊमध्ये झाला. ती महिन्याला भरपूर पैसे कमवते.

  • 11/24

    सध्या ती मुंबईत राहत आहे. मुंबईत तिने स्वत: अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

  • 12/24

    उर्फी याआधी अनेक छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात झळकली आहे.

  • 13/24

    तिने ‘दुर्गा’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘बेपन्ना’, ‘जीजी माँ’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ यासारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.

  • 14/24

    उर्फी जावेद ही ‘बिग बॉस’मध्येही सहभागी झाली होती. ‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमानंतरच ती प्रसिद्धीझोतात आली.

  • 15/24

    उर्फी जावेद ही कार्यक्रमाच्या प्रति एपिसोडसाठी साधारण ३०००० ते ४०००० मानधन आकारते.

  • 16/24

    त्याबरोबरच ती जाहिरातीच्या माध्यमातूनही लाखो रुपये कमवते.

  • 17/24

    इतकंच नव्हे तर उर्फीचे इन्स्टाग्रामवर ३० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 18/24

    इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही ती लाखो रुपयांची कमाई करते.

  • 19/24

    काही मीडिया रिपोर्टसनुसार, उर्फी ही दर महिन्याला साधारण दीड कोटींची कमाई करते.

  • 20/24

    त्यामुळेच सर्वाधिक कमाई करणार्‍या टीव्ही कलाकारांच्या यादीत तिचा समावेश असतो.

  • 21/24

    उर्फीची एकूण संपत्ती १७२ कोटींच्या घरात असल्याचं वृत्त अमर उजालाने रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिलंय.

  • 22/24

    याशिवाय उर्फीजवळ स्वतःचं घर आणि लक्झरी कारही आहे.

  • 23/24

    उर्फीजवळ Jeep Compass SUV कार असून तिची किंमत २५ लाख रुपये आहे.

  • 24/24

    आणखी वाचा : “अस्सल दादरकर, आठ वर्षांचे रिलेशनशिप, लग्न अन्…” ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा नेमळेकरबद्दल माहितीये का?

TOPICS
उर्फी जावेदUrfi Javedचित्रा वाघChitra WaghमनोरंजनEntertainment

Web Title: Urfi javed lifestyle monthly salary total income car collection chitra wagh demand arrest to her nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.