-
बॉलिवूडच्या अभिनेत्री लूक अभिनयापेक्षा डेटिंगमुळे जास्त चर्चेत येत असतात. अभिनेत्यांबरोबरची प्रेमप्रकरण गाजतात मात्र कधी कधी त्या बॉलिवूडच्या बाहेरील लोकांच्या प्रेमात पडताना दिसतात
-
व्यावसायिकांच्या बरोबरीने आता अभिनेत्री जिम ट्रेनरच्या प्रेमात पडायला लागल्या आहेत, प्रेमाला बंधन नसल्याने या अभिनेत्री फिटनेस ट्रेनरला जीवनसाथी बनवतात.
-
टीव्ही क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी, अलीकडेच तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेखबरोबर लग्न केले आहे.
-
देवोलीनाला मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे खूप ट्रोल करण्यात आले होते.
-
आमिर खानची लेकदेखील यात समाविष्ट आहे, बरीच वर्ष डेट केल्यानंतर आयरा खानने नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला.
-
आयरा आणि नुपूर शिखरे यांची भेट करोना काळात झाली. त्यावेळी आयरा नैराश्यात होती. त्याच वेळी दोघे भेटले आणि प्रेमात पडले.
-
नुपूर शिखरे ही बॉलिवूड सेलिब्रिटींची ट्रेनर आहे. त्यामुळे नुपूरने आमिर खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सना प्रशिक्षण दिले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन निरव मोदी यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. तिचे नाव जिम ट्रेनरबरोबरदेखील जोडले गेले आहे.
-
रोहनम शॉल व्यवसायाने मॉडेल होता पण तो अभिनेत्री सुष्मिता सेनसाठी जिम ट्रेनर होता. सुष्मिताचे रोहनमबरोबर जिममध्ये व्यायाम करतानाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / इंडियन एक्सप्रेस
Photos : अभिनेते नव्हे तर ‘या’ अभिनेत्रींना पडली फिटनेस ट्रेनरची भुरळ; वय, धर्म बाजूला सारत बांधली लग्नगाठ
बॉलिवूडच्या अभिनेत्री प्रेमप्रकरणामुळे कायमच चर्चेत येत असतात
Web Title: Photos these bollywood actress having affiar with their gym trainer spg