• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urfi javed chitra wagh controversy bjp leader talk about actress suffer from allergy see details kmd

अंगभर कपडे परिधान केल्यामुळे उर्फी जावेदच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी, अभिनेत्रीचं कारण ऐकून चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “गोळ्या देऊन…”

उर्फी जावेदने अंगभर कपडे परिधान केल्यास तिला एलर्जी होती असं म्हटलं आहे. आता तिच्या या विधानावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.

Updated: January 9, 2023 11:50 IST
Follow Us
  • urfi javed chitra wagh controversy
    1/12

    अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद संपायचं काही नाव घेत नाही.

  • 2/12

    उर्फी जावेदच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला.

  • 3/12

    उर्फीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण वादाला राजकीय वळण मिळालं आहे.

  • 4/12

    शिवाय उर्फीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर देत आहे.

  • 5/12

    उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंगभर कपडे घातल्यामुळे मला एलर्जी होते असं उर्फीने या व्हिडीओमध्ये सांगितलं.

  • 6/12

    शिवाय तिच्या अंगावर लाल डाग, पुरळ व एलर्जी झाली असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

  • 7/12

    उर्फी म्हणाली, “तू अंगभर कपडे परिधान का करत नाहीस? असं मला विचारलं जातं. पण कपड्यांमुळे मला एलर्जी होते. म्हणून मी अंगभर कपडे परिधान करणं टाळते.”

  • 8/12

    उर्फीच्या या उत्तरावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 9/12

    त्या म्हणाल्या, “एलर्जी असेल तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. त्या गोळ्या देऊन आपण एलर्जी दूर करू शकतो.”

  • 10/12

    “काही काळजी करायची गरज नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं ज्या सावित्री बाईंनी आम्हाला सक्षम व सुशिक्षित बनवलं त्याच सावित्रीच्या लेकी आज अशा नागड्या गोष्टीचं समर्थन करतात. हे त्या सावित्री बाईंना तरी अभिप्रेत असेल का?”

  • 11/12

    आता या दोघींमधील वाद आणखीन किती वाढणार? हे पाहावं लागेल. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : सोनाली कुलकर्णीचा नवरा व लेकीला पाहिलंत का? मॉरिशसमध्ये कुटुंबासह धमाल करताना दिसली अभिनेत्री)

TOPICS
चित्रा वाघChitra WaghमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Urfi javed chitra wagh controversy bjp leader talk about actress suffer from allergy see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.