• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mazi tuzi reshimgath fame child actress myra vaikul makar sankrant special photoshoot kak

Photos: खणाचा ड्रेस अन् हलव्याचे दागिने, मकर संक्रांतीसाठी ‘परी’चा खास लूक

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकूळचं खास फोटोशूट

Updated: January 12, 2023 18:16 IST
Follow Us
  • myra vaikul makar sankrant photoshoot
    1/9

    बालकलाकार मायरा वायकूळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली.

  • 2/9

    या मालिकेत परीची भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

  • 3/9

    मायराचं सोशल मीडियावरही प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तिने नुकतंच मकर संक्रांत स्पेशल फोटोशूट केलं आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी तिने खास काळ्या रंगाचा खणाचं परकर-पोलकं परिधान केलं आहे.

  • 5/9

    मायराने घातलेल्या ड्रेसवरील पतंगाच्या डिझाइनने लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 6/9

    हलव्याचे दागिने घालून मायराने छान लूक केला आहे.

  • 7/9

    फोटोसाठी तिने विविध पोझही दिल्या आहेत.

  • 8/9

    मायराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (सर्व फोटो: मायरा वायकूळ/ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा>> Photos: ‘ब्लॅक इज ब्युटिफूल’ अन् काळ्या रंगाची थीम; दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यातील लूकने वेधलं लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mazi tuzi reshimgath fame child actress myra vaikul makar sankrant special photoshoot kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.