Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie box office collection see details kmd

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाची ५० कोटी रुपयांकडे वाटचाल, दोन आठवड्यांमध्येच केली रेकॉर्डब्रेक कमाई

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची हवा कायम आहे. या चित्रपटाचं आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत.

January 14, 2023 17:56 IST
Follow Us
  • Ved box office collection
    1/12

    रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.

  • 2/12

    चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहेत.

  • 3/12

    तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा कायम आहे.

  • 4/12

    ‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती.

  • 5/12

    त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला.

  • 6/12

    अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

  • 7/12

    प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांमध्ये ‘वेड’ने ४० कोटींचा टप्पा पार केला आहे.

  • 8/12

    हा चित्रपट बनवण्यासाठीही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला.

  • 9/12

    रितेशच्या या चित्रपटाचा बजेट १५ कोटी रुपये इतपत होता असं बोललं जात आहे.

  • 10/12

    म्हणजेच १५ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

  • 11/12

    रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ ५० कोटी रुपयांचा पल्ला गाठणार का? हे पाहावं लागेल. (सर्व फोटो – फेसुबक)

  • 12/12

    (हेही पाहा – रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरहिट, सहा दिवसांमध्येच कमावले इतके कोटी)

TOPICS
जिनिलीया देशमुखGenelia DeshmukhमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie box office collection see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.