-
केएल राहुल व अथिया शेट्टी सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न करणार आहेत.
-
अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने जुहू येथील घरी आनंद आहुजाशी लग्न केलं होतं.
-
यामी गौतमने हिमालच प्रदेशमधील मंडी इथं राहत्या घरी आदित्य धरशी लग्नगाठ बांधली होती.
-
करीना कपूर व सैफ अली खान यांनी वांद्रेतील घरी लग्नगाठ बांधली होती.
-
सोहा अली खानने घरीच कुणाल खेमूशी लग्न केलं होतं.
-
अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरने जुहू येथील घरी लग्न केलं होतं.
-
फरहान अख्तर व शिबानी दांडेकरने खंडाळा येथील फार्महाऊसवर लग्न केलं होतं.
-
दिया मिर्झाने वैभव रेखीशी मुंबईतील घरीच लग्न केलं होतं.
-
रणबीर-आलियाने गेल्या वर्षी राहत्या घरीच लग्नगाठ बांधली.
Photos: ‘या’ सेलिब्रिटींनी डेस्टिनेशन वेडिंग नव्हे तर घरीच बांधली लग्नगाठ!
अथिया शेट्टी व केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंग करण्यावर भर देतात. पण काही कलाकार असेही आहेत, ज्यांनी आपल्या राहत्या घरीच लग्न केलं. अशाच कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.
Web Title: Alia bhatt ranbir kapoor 9 celebrities who chose intimate house wedding hrc