scorecardresearch

यामी गौतम

यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधी सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८८ रोजी हिमाचल प्रदेशमधील बिसालपूरमध्ये झाला. तिने चंदीगडमध्ये (Chandigarh) प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. एलएलबी करण्यासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.

या दरम्यान तिच्या मनामध्ये आयएएस होण्याचा विचारदेखील आला होता. परंतु वयाच्या विसाव्या वर्षी तिने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. ‘चांद के पार चलो’ या मालिकेद्वारे तिच्या कलाविश्वातील प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर काही मालिकांमध्ये तिने काम केले. २००९ मध्ये यामीने एका कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. पुढे तेलुगू, पंजाबी, मल्याळम आणि तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती झळकली. ‘विकी डोनर’ या हिंदी चित्रपटामुळे ती खरी ओळख मिळाली. ‘बदलापूर’, ‘बाला’, ‘काबिल’ असे बरेचसे सुपरहिट चित्रपट यामीने केले आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास ठरला. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरशी तिने २०२१ मध्ये विवाह केला. तिचे ‘अ थर्सडे’, ‘दसवी’ असे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अक्षय कुमारच्या ‘ओ माय गॉड २’ मध्ये ती यामी गौतम महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Read More

यामी गौतम News

kangana yami
Video: यामी गौतमचा अनोखा अंदाज! केली कंगना रणौतची मिमिक्री, प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

कंगनाच्या बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. फक्त तिचे चाहतेच नाही तर अनेक बॉलीवूड कलाकार देखील कंगनाची मिमिक्री करताना दिसतात.

yami gautam reply to fan
“लग्न कधी करणार?”, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर यामी गौतमचं भन्नाट उत्तर, पतीबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

यामीला चाहत्याने “तुम्ही लग्न कधी करणार?”, असा प्रश्न विचारला. चाहत्याचा हा प्रश्न वाचून यामीही आश्चर्यचकित झाली.

Yami gautam, yami gautam upcoming film, a Thursday, a Thursday trailer, a Thursday trailer release, यामी गौतम, अ थर्सडे, अ थर्सडे ट्रेलर, अ थर्सडे ट्रेलर प्रदर्शित
A Thursday Trailer: १६ मुलांच्या अपहरणाचं थरारनाट्य, यामी गौतमच्या ‘अ थर्सडे’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेल्या ‘अ थर्सडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

yami gautam, yami gautam instagram post, yami gautam skin diseases, yami gautam instagram, यामी गौतम, यामी गौतम आजार, यामी गौतम इन्स्टाग्राम
गंभीर आजार होऊनही उपचार घेऊ शकत नाही यामी गौतम, वाचा काय आहे कारण

काही महिन्यांपूर्वीच यामीनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आजाराविषयी माहिती दिली होती.

यामी गौतम Photos

Celebs home weddings
9 Photos
Photos: ‘या’ सेलिब्रिटींनी डेस्टिनेशन वेडिंग नव्हे तर घरीच बांधली लग्नगाठ!

अथिया शेट्टी व केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंग करण्यावर भर देतात. पण काही कलाकार…

View Photos

संबंधित बातम्या