• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kl rahul athiya shetty wedding suneil shetty look goes viral on social media see photos kmd

Photos : डिझायनर शेरवानी, कोट नव्हे तर सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नासाठी नेसली लुंगी, पायातही कोल्हापूरी चप्पल घातली अन्…

KL Rahul-Athiya Shetty Marriage : अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलच्या लग्नातील सुनील शेट्टीचा लूक समोर आला आहे. लग्नानंतर त्याने मिठाई वाटत आनंदही व्यक्त केला.

January 23, 2023 19:25 IST
Follow Us
  • Athiya Shetty KL Rahul
    1/12

    अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.

  • 2/12

    आता हे बहुचर्चित कपल विवाहबंधनात अडकलं आहे.

  • 3/12

    आज ४.३० वाजता अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

  • 4/12

    लवकरच हे दोघंही प्रसार माध्यमांसमोर येणार आहेत.

  • 5/12

    त्याचपूर्वी सुनील शेट्टीचा लेकीच्या लग्नामधील लूक समोर आला आहे.

  • 6/12

    सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा पार पडला.

  • 7/12

    अगदी मोजक्याचा लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

  • 8/12

    विशेष म्हणजे लेकीच्या लग्नासाठी सुनील शेट्टीने केलेला लूक अगदी लक्षवेधी ठरला.

  • 9/12

    त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्याचा साधेपणा दिसून आला.

  • 10/12

    लुंगी, कुर्ता सुनील शेट्टीने परिधान केला होता. तसेच त्यावर त्याने माळ घातली होती.

  • 11/12

    इतकंच नव्हे तर पायामध्ये कोल्हापूरी चप्पल सुनील शेट्टीने घातली. तर अहान शेट्टीचाही लूक चर्चेचा विषय ठरला. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम. इन्स्टंट बॉलिवूड)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नासाठी असं सजवलं खंडाळा येथील फार्म हाऊस, फोटोंमध्ये दिसली झलक)

TOPICS
अथिया शेट्टीAthiya Shettyकेएल राहुलKL RahulबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kl rahul athiya shetty wedding suneil shetty look goes viral on social media see photos kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.