• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. riteish deshmukh genelia deshmukh wedding anniversary actress talk about maharashtrian food see details kmd

देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या लग्नाला आज अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबतच त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

February 3, 2023 13:56 IST
Follow Us
  • genelia deshmukh riteish deshmukh
    1/12

    रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख हे चित्रपटसृष्टीमधील आदर्श जोडप्यांपैकी एक आहे.

  • 2/12

    रितेश व जिनिलीयाच्या लग्नाचा आज अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत.

  • 3/12

    जिनिलीया देशमुख कुटुंबामध्ये अगदी रमून गेली आहे.

  • 4/12

    जिनिलीया तर मराठमोळ्या संस्कृतीच्या प्रेमात आहे.

  • 5/12

    गेले काही वर्ष फक्त संसारात रमलेली जिनिलीया महाराष्ट्रीयन पदार्थ खाण्याकडे अधिकाधिक भर देते.

  • 6/12

    याबाबतच तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये भाष्य केलं होतं.

  • 7/12

    “तू सासूबाईंकडून महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायला शिकलीस का?” असा प्रश्न जिनिलीयाला विचारण्यात आला.

  • 8/12

    तेव्हा ती म्हणाली, “मला पिठलं, भाकरी व ठेचा खुपच आवडतो. आई (सासूबाई) दर गुरुवारी पिठलं, भाकरी व ठेचा़ बनवतात.”

  • 9/12

    मी माझ्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अधिक उत्तम असतात हे मी अनुभवलं आहे.”

  • 10/12

    “पिठल्यामध्येही प्रोटीन आहे. मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा मी तेल वापरत नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जेवण बनवते. कारण त्यामध्येच तेल असतं. मला पुरणपोळी तर खूपच जास्त आवडते.”

  • 11/12

    जिनिलीया अस्सल मराठमोळे पदार्थ खाते. त्याबरोबरीने ती घरातही विविध पदार्थ बनवते. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 12/12

    (हेही पाहा – “मी साडेचार वर्षांपूर्वी डेटवर…”, प्राजक्ता माळीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा)

TOPICS
जिनिलीया देशमुखGenelia DeshmukhमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Riteish deshmukh genelia deshmukh wedding anniversary actress talk about maharashtrian food see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.