• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis troll for her new dressing style see photos kmd

Photos : “तुम्हाला हे शोभत नाही” कार्यक्रमात असे कपडे परिधान केल्यामुळे अमृता फडणवीस ट्रोल, नव्या ड्रेसिंग स्टाइलची चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र यावेळी त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

Updated: February 4, 2023 18:24 IST
Follow Us
  • amruta fadnavis amruta fadnavis dressing style
    1/12

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या कामामुळे सतत चर्चेत असतात.

  • 2/12

    काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मुड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं.

  • 3/12

    या गाण्याला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला.

  • 4/12

    सुरुवातीला या गाण्यावरुन बऱ्याच चर्चा रंगल्या. पण नंतर मात्र काहींनी अमृता यांच्या या गाण्याच कौतुकही केलं.

  • 5/12

    अमृता यांच्या गाण्याबरोबरच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलचीही सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते.

  • 6/12

    आताही त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

  • 7/12

    यावेळी अमृता यांनी वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता.

  • 8/12

    गुलाबी रंगाचं टीशर्ट व त्यावर मल्टी कलर पँट अमृता यांनी परिधान केली होती.

  • 9/12

    त्यांच्या या ड्रेसिंग स्टाइलमुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

  • 10/12

    असे कपडे परिधान करणं तुम्हाला शोभत नाही, फॅशनच्या नावाखाली नीट फॅशन करा, ड्रेस थोडा चांगला परिधान करायला हवा होता अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…)

TOPICS
अमृता फडणवीस
Amruta Fadnavis
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis troll for her new dressing style see photos kmd

IndianExpress
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
  • ‘Wonderful ride… expectations surpassed’: Shubhanshu Shukla, Astronaut No. 634, delivers first message aboard ISS
  • India in touch with China on rare earth supply issue amid export curbs: MEA
  • Revision of Bihar poll rolls: Oppn fears many will be left out, questions timing
  • Rajnath refuses to sign SCO draft statement: Significance, explained in 3 points
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.