Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fem nikhil bane and actress snehal shidam in relationship photo goes viral on social media see details kmd

Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने व स्नेहल शिदम रिलेशनशिपमध्ये? शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेच्या रिलेशनशिपची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. यामागचं नेमकं कारण काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

Updated: February 9, 2023 13:36 IST
Follow Us
  • snehal shidam shared photo with nikhil bane
    1/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात २ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह विवाहबंधनात अडकली.

  • 2/12

    वनिताच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

  • 3/12

    यामध्ये निखिल बनेचाही समावेश होता. यावेळी निखिलनेही काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले.

  • 4/12

    यावेळी वनिताची तसेच निखिलची मैत्रीण आणि ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमही लग्नसोहळ्याला उपस्थित होती.

  • 5/12

    आता वनिताच्या लग्नामध्ये निखिल व स्नेहलने एकत्र फोटो काढला.

  • 6/12

    स्नेहलने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताच या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.

  • 7/12

    स्नेहलने निखिलच्या हातात हात देत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत फोटो काढला.

  • 8/12

    या फोटोमध्ये दोघंही आनंदाने हसत आहेत. तर स्नेहल लाजताना दिसत आहे.

  • 9/12

    “पिरतीच्या फडात गं, धरला हात असा, काळीज येंधलं आरल….” असं कॅप्शन स्नेहलने हा फोटो शेअर करताना दिलं.

  • 10/12

    त्यानंतर या दोघांचं सगळेच जण अभिनंदन करत आहेत. शिवाय हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्नेहलने हा फोटो शेअर करताना #wearejustfriends असंही म्हटलं आहे.

  • 11/12

    श्रेया बुगडेपासून ते नम्रता संभेरावपर्यंत बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांच्या या फोटोवर कमेंटही केली आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 12/12

    हेही पाहा – Photos : आदिल खानबरोबर प्रेमाची कबुली देताच राखी सावंतने दुबईमध्ये खरेदी केलं होतं महागडं घर, पाहा फोटो

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fem nikhil bane and actress snehal shidam in relationship photo goes viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.