• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara advani sidharth malhotra wedding video see royal entry photos hrc

Photos: शेरशाहच्या ‘या’ गाण्यावर नाचत एंट्री, फुलांचा वर्षाव अन् सिद्धार्थ-कियाराचं किस; पाहा लग्नातील खास क्षण

Kiara Advani-Sidharth Malhotra यांच्या लग्नातील पहिल्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

February 10, 2023 17:44 IST
Follow Us
  • अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. (Photo: Kiara Advani/Instagram)
    1/12

    अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले.
    (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 2/12

    राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. दोघांनी या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. कियारा व सिद्धार्थच्या व्हायरल फोटोंमध्ये ते दिसून आलं. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 3/12

    कियारा व सिद्धार्थच्या लग्नामध्ये सगळं काही खास होतं. दोघांच्या लग्नाबाबत बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. लग्नादरम्यानचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली होती. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 4/12

    कियारा व सिद्धार्थचं लग्न नेमकं कसं झालं हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले होते. अखेरीस कियाराने लग्नाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.(Photo: Kiara Advani/Instagram)

  • 5/12

    या व्हिडीओमध्ये कियारा व सिद्धार्थ एकमेकांना हार घालताना दिसत आहे. तर कियाराने अगदी आनंदाने नाचत एण्ट्री केली असल्याचं पाहायला मिळालं. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 6/12

    कियारा व सिद्धार्थ यांनी एकमेकांना हार घालताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 7/12

    तसेच कियारा व सिद्धार्थने एकमेकांना किस केलं. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 8/12

    दोघंही या व्हिडीओमध्ये सुंदर दिसत आहेत. तसेच त्यांच्या लग्नाचा राजेशाही थाट व्हिडीओमध्ये दिसून येतो (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 9/12

    तिने कॅप्शनमध्ये “7.02.2023 ??❤️♾️” असं लिहिलं होतं. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 10/12

    . हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटी मंडळी कमेंट करत आहेत. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 11/12

    दोघांनाही चाहते शुभेच्छा देत आहेत. (Photo: Kiara Advani/Instagram)

  • 12/12

    दोघांच्या लग्नाच्या फोटोंना आणि व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.(Photo: Kiara Advani/Instagram)

TOPICS
कियारा अडवाणीKiara Advaniफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentसिद्धार्थ मल्होत्राSidharth Malhotra

Web Title: Kiara advani sidharth malhotra wedding video see royal entry photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.