• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sidharth malhotra kiara advani wedding reception actress troll for her outfit photos kak

रिसेप्शन सोहळ्यातील कियारा अडवाणीच्या नेकलेसची चर्चा, नेटकरी म्हणाले “कुंकू आणि मंगळसूत्र…”

वेडिंग रिसेप्शन लूकमुळे कियारा अडवाणी ट्रोल

Updated: February 13, 2023 20:16 IST
Follow Us
  • kiara advani troll for wedding reception look
    1/12

    बॉलिवूडमधील लोकप्रिय कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली.

  • 2/12

    सिद्धार्थ-कियाराने जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

  • 3/12

    त्यानंतर रविवारी(१२ फेब्रुवारी) सिद्धार्थ-कियाराचा रिसेप्शन सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 4/12

    रिसेप्शन सोहळ्यासाठी कियाराने लाँग गाऊन परिधान करत खास लूक केला होता. यावर तिने खड्यांच्या ज्वेलरीने फॅशन केली होती.

  • 5/12

    कियारच्या गळ्यातील नेकलेसने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिसेप्सन सोहळ्यातील कियाराच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

  • 6/12

    नेटकऱ्यांनी कियाराला रिसेप्शन सोहळ्यातील लूकवरुन ट्रोल केलं आहे. काहींनी कियाराला तिच्या ड्रेसवरुन तर काहींनी ज्वेलरीवरुन ट्रोल केलं आहे.

  • 7/12

    “ड्रेस ठीक आहे. पण ज्वेलरी तर लग्नात घातलेली वाटत आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे.

  • 8/12

    तर दुसऱ्याने कमेंट करत “अवॉर्ड फंक्शन आहे की वेडिंग रिसेप्शन?”असं म्हटलं आहे.

  • 9/12

    “कुंकू आणि मंगळसूत्र घातलेलं नाही. भारतीय पेहराव करता आला असता”, अशी कमेंटही केली आहे.

  • 10/12

    एका नेटकऱ्याने कियाराच्या ज्वेलरीकडे लक्ष वेधत “कियाराने तिच्या लग्नातलाच ज्वेलरी सेट घातला आहे, असं वाटतंय” अशी कमेंट केली आहे.

  • 11/12

    सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो: इन्स्टाग्राम)

TOPICS
कियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसिद्धार्थ मल्होत्राSidharth Malhotra

Web Title: Sidharth malhotra kiara advani wedding reception actress troll for her outfit photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.