-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शनैल अलीकडेच लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर इराणी कुटुंबाने मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.
-
शनैलच्या रिेसेप्शनला मौनी रॉय पती सूरज नांबियारसह पोहोचली.
-
शाहरुख खाननेही रिसेप्शनला हजेरी लावली.
-
मौनीने रिसेप्शनमधील फोटो शेअर केले आहेत.
-
रोनीत रॉय व रवी किशनदेखील रिसेप्शनला पोहोचले होते.
-
रोनित रॉय व स्मृती इराणी चांगले मित्र आहेत.
-
यावेळी स्मृती इराणी यांनी रोनित व त्यांच्या पत्नीबरोबर सेल्फी घेतला.
-
टीव्ही क्वीन एकता कपूर वडील जितेंद्र कपूर यांच्याबरोबर रिसेप्शनमध्ये गेली होती.
-
लेकीच्या रिसेप्शनसाठी स्मृती इराणी यांनी लाल रंगाची साडी नेसली होती.
-
स्मृती इराणींची लेक शनैलने ९ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या खिमसर किल्ल्यात बॉयफ्रेंड अर्जून भल्लाबरोबर लग्नगाठ बांधली.
-
त्यानंतर शुक्रवारी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
(सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून साभार)
Photos: मुंबईत पार पडला केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचा रिसेप्शन सोहळा; शाहरुख खान, मौन रॉयसह दिग्गजांची हजेरी
शनैल व अर्जुनच्या लग्नानंतर इराणी कुटुंबाने मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते.
Web Title: Shahrukh khan ravi kishan mouni roy attended wedding reception of smriti irani daughter shanelle irani arjun bhalla hrc