Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos fans are flattered on rubina dilaik hot photoshoot mmj

Photos: रुबिना दिलैकच्या हॉट फोटोशूटवर चाहते घायाळ

‘छोटी बहू’, ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ अशा हिंदी मालिकांमधील भूमिकांमधून रुबिनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

February 25, 2023 18:18 IST
Follow Us
  • Rubina Dilaik
    1/12

    ‘बिग बॉस’ सीझन १४ची विजेती अभिनेत्री रुबिना दिलैक आपल्या हॉट फोटोशूटने चाहत्यांना घायाळ करत आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 2/12

    ‘छोटी बहू’, ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ अशा हिंदी मालिकांमधील भूमिकांमधून रुबिनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 3/12

    रुबिनाने हल्लीच एक फोटोशूट केले असून त्यात तिने अत्यंत सुंदर असा सोनेरी रंगाचा कटआउट मिनी ड्रेस परिधान केला आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 4/12

    सोनेरी ड्रेसवर त्याला साजेसा असा शिमरी आय मेकअप आणि लाल लिपस्टिक असा बोल्ड लूक केला आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 5/12

    डीप गळा अन् बॅकलेस कटआऊट ड्रेसमध्ये रुबिना अत्यंत मोहक दिसत आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 6/12

    या फोटोंमधील मादक अदांनी ती सध्या नेटिझन्सच्या चर्चा विषय ठरली आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 7/12

    ‘Behold!!’ असं कॅप्शन देत रुबिनाने हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 8/12

    मालिकांतील संस्कारी सुनेची भूमिका बाजूला सारत रुबिनाने हॉट फोटोशूट करून आपल्या चाहत्यांना घायाळ करत आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 9/12

    सिक्वेन ब्रालेट, व्हाईट पॅण्ट आणि मोठीशी हॅट अशा लूकमध्ये रुबिना सुंदर दिसत आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 10/12

    या राखाडी रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये रुबिना भलतीच मोहक दिसत आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 11/12

    मिनी ड्रेस, निळं पफ्फर जॅकेट, लाल रंगाचे गुडघ्यापर्यंत लांब बूट आणि शॉर्ट केस हा तिचा कूल अंदाज चाहत्यांना प्रचंड भावाला आहे. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

  • 12/12

    तिने या आधी ही असे दिलखेच फोटोशूट करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Photos: Rubina Dilaik/Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos fans are flattered on rubina dilaik hot photoshoot mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.