• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sumbul touqeer khan buy new home in mumbai arrange party for friends share photos on instagram see details kmd

Photos : १९व्या वर्षीच सुम्बुल तौकीर खानने मुंबईमध्ये खरेदी केलं आलिशान घर, नव्या घरात जंगी पार्टी, पाहा Inside Photos

सुम्बुल तौकीर खानने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. या घरामध्ये तिने जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. तिचं घर नेमकं कसं आहे? हे पाहुया.

March 3, 2023 12:53 IST
Follow Us
  • Sumbul Touqeer Buys House In Mumbai
    1/15

    ‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित कार्यक्रमामधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

  • 2/15

    त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे सुम्बुल तौकिर खान.

  • 3/15

    सुम्बुलने अगदी लहान वयातच कलाक्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

  • 4/15

    हिंदी मालिका चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत सुम्बुलने प्रेक्षकांची मनं जिंकली.

  • 5/15

    ‘बिग बॉस १६’मध्येही ती अगदी खेळाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत टिकून राहिली.

  • 6/15

    आता सुम्बुलने तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.

  • 7/15

    वयाच्या १९व्या वर्षीच तिने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे.

  • 8/15

    सुम्बुलने तिच्या घराचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 9/15

    तिने तिच्या नव्या घरामध्ये एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.

  • 10/15

    ‘बिग बॉस १६’मधील तिच्या काही जवळच्या मित्र मंडळींनीही या पार्टीला हजेरी लावली होती.

  • 11/15

    शिव ठाकरे, निमृत कौर, मयुरी देशमुख यांसारख्या कलाकार मंडळींनी सुम्बुलच्या हाऊस पार्टीला उपस्थिती दर्शवली.

  • 12/15

    यावेळी सुम्बुलच्या घरातील मंडळीही उपस्थित होती.

  • 13/15

    सुम्बुलचे वडील व तिची बहिणही अगदी खूश दिसत होते.

  • 14/15

    सुम्बुलने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा – हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेनची झाली अँजिओप्लास्टी, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “मी आता…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sumbul touqeer khan buy new home in mumbai arrange party for friends share photos on instagram see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.