Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress ankita lokhande tradional look in saree photo goes viral kak

Photos: भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अन्…; अंकिता लोखंडेच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस

अंकिता लोखंडेचे मराठमोळ्या लूकमधील फोटो पाहा

March 30, 2023 19:05 IST
Follow Us
  • ankita lokhande photos
    1/9

    मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात पोहोचली. अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 2/9

    अंकिता नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.

  • 4/9

    केस मोकळे सोडत मोत्यांच्या दागिन्यांनी अंकिताने साज केल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 5/9

    भांगेत कुंकू व गळ्यात मंगळसूत्र घालत अंकिताने खास लूक केला आहे.

  • 6/9

    फोटोसाठी अंकिताने पोझही दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 7/9

    अंकिताने पती विकी जैनशी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

  • 8/9

    मालिकांबरोबरच अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात ती झळकली होती.

  • 9/9

    (सर्व फोटो : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)

TOPICS
अंकिता लोखंडेAnkita LokhandeमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress ankita lokhande tradional look in saree photo goes viral kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.