• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood priyanka chopra talk about her filling when her 6 films flopped in bollywood dpj

PHOTOS : एकापाठोपाठ ६ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अशी होती प्रियांका चोप्राची अवस्था, म्हणाली, “माझ्याकडे…”

बॉलिवूडबरोबर हॉलिवूडमध्ये आपली चमक दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे एकेकाळी ६ चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यावेळी तिची अवस्था कशी झाली होती, यावर अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

April 3, 2023 14:52 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने चित्रपटसृष्टीत खूप मोठा पल्ला गाठला आहे.
    1/15

    बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने चित्रपटसृष्टीत खूप मोठा पल्ला गाठला आहे.

  • 2/15

    प्रियांकाचा हा प्रवास जरी सोपा नसला तरी तिला त्यासाठी खूप संघर्ष आणि मेहनत करावी लागली.

  • 3/15

    प्रियांका चोप्रा आज ग्लोबल स्टार आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तिची कारकीर्द संपणार असल्याचे तिला जाणवले होते.

  • 4/15

    प्रियंका चोप्राने 2003 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर तिला अनेक हिट चित्रपट मिळाले.

  • 5/15

    पण एकेकाळी तिचे ६ चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले. अलीकडेच प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील तिच्या संघर्षाबद्दल सांगितले आहे.

  • 6/15

    डॅक्स शेफर्डसोबतच्या मुलाखतीत, प्रियांकाने २००८ मध्ये तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले तेव्हा ती आणि तिची आई किती अस्वस्थ होती याबद्दल उलघडा केला आहे.

  • 7/15

    प्रियांका म्हणाली की तिला पूर्ण जाणीव होती की ती ‘नेपो बेबी’ नव्हती. त्यामुळे फ्लॉप असूनही तिच्या करिअरला कोणीही साथ देणार नाही.

  • 8/15

    प्रियांकाने सांगितले की, २००८ मध्ये तिच्या एका मॅगझिनचे मुखपृष्ठावर प्रियांकाचा चेहरा होता. आणि त्यावर ‘फिनिश्ड’ लिहिले होते. हे पाहून “मी घाबरले होते, माझी आई घाबरलेली होती.

  • 9/15

    प्रियांका सांगते माझी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू लवकरच ३० वर्षांची होणार आहेस. चित्रपटांसाठी तू खूप वयस्कर आहे. इकडे सगळ्यांना २० वर्षांच्या मुलांबरोबर काम करायचं आहे. तुला स्वत:ला सांभाळावं लागेल. चित्रपटांव्यतरिक्त आणखी दुसऱ्या गोष्टींचा तुला विचार करावा लागेल

  • 10/15

    या घटनेनंतर तिने निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी प्रियांकाचे सहा फ्लॉप चित्रपट होते. “जेव्हा ते सहा चित्रपट चांगले चालले नाहीत तेव्हा मला भीती वाटली कारण मी नेपो बेबी नाही.”

  • 11/15

    “बॉलिवूड चित्रपटांमध्ये ज्या प्रकारचा पाठिंबा मिळतो, तसा पाठिंबा माझ्याकडे नव्हता.

  • 12/15

    तुझा आधीचा चित्रपट खराब होता म्हणून तुझा काका तुझ्यासाठी नवीन चित्रपट बनवत नाहीयेत, अस तिला सांगण्यात आलं होतं

  • 13/15

    पीसीने सांगितले की, तिला पुढची मोठी भूमिका कशी मिळेल आणि त्यासाठी तिला किती मेहनत घ्यावी लागेल याविषयी ती नेहमीच टेन्शनमध्ये असते.

  • 14/15

    प्रियांकाने सांगितले की त्या काळात मला कोणत्याही मोठ्या चित्रपटात पुन्हा कास्ट केले जात नव्हते.

  • 15/15

    मात्र, प्रियांकाला मधूर भांडारकर यांचा फॅशन चित्रपट मिळाला आणि तिचे बुडते करिअर पुन्हा उभारुन आले.

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka ChopraमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood priyanka chopra talk about her filling when her 6 films flopped in bollywood dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.