-   छोट्या पडद्यावरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. 
-  या मालिकेद्वारे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक कलाकार हे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 
-  ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 
-  या मालिकेतील अनेक कलाकारांनी १९९७ मधील फोटो पोस्ट केले आहेत. 
-  यात काही कलाकारांनी बालपणीचे फोटो पोस्ट करत जुन्या आठवणीत रमल्याचे दिसत आहेत. 
-  ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेचे निर्माते सचिन मोटे यांनी यानिमित्ताने त्यांच्या तरुणपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. 
-  महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचे दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन गोस्वामी यांनीही यानिमित्ताने तरुण वयातील त्यांचा जुना फोटो पोस्ट केला आहे. 
-  सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके यांनीही एक जुना फोटो शेअर केला आहे. 
-  समीर चौघुलेंचा तरुणपणीचा फोटो 
-  अभिनेत्री चेतना भट्टने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. 
-  अभिनेत्री ईशा डे हिने तिच्या बालपणीचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. 
-  तसेच ती तिच्या बालपणीत 
-  महाराष्ट्राची हास्यजत्रामधील अभिनेता दत्तू मोरेने त्याचा जवळपास २५ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. 
-  अभिनेता विराज जगतापचा लहानपणीचा गोड फोटो 
-  अभिनेत्री वनिता खरातनेही तिचा २५ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. 
-  वनिता खरातचा पती सुमित लोंढेनेही त्याचा ९० च्या दशकातील फोटो पोस्ट केला आहे. 
-  अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. 
-  अभिनेत्री नम्रता संभेरावने तिचे २५ वर्षांपूर्वीचे फोटो पोस्ट केले आहे. 
-  यातील एका फोटोत नम्रताही फारच गोड दिसत आहे. 
-  अभिनेता प्रथमेश शिवलकरचा लहानपणीचा फोटो 
-  प्रसाद खांडेकरचा बालपणीचा फोटो 
-  अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर 
-  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील विनोदी कलाकार म्हणजे दादूस उर्फ अरुण कदम यांनीही त्यांच्या तरुणपणीचे फोटो पोस्ट केले आहेत. 
-  (सर्व फोटो – सोशल मीडिया) 
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
या मालिकेतील अनेक कलाकारांनी १९९७ मधील फोटो पोस्ट केले आहेत.
Web Title: Maharashtrachi hasyajatra actor actress share 25 years ago 19 year photos see nrp