• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actors who cant stop during kissing scene even after director says cut dpj

किसिंग सीनदरम्यान ‘या’ कलाकारांनी केलं असं की… दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही स्वत:ला थांबवू शकले नाहीत अन्…

बॉलीवूड चित्रपटातील कलाकार आपल्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हे सीन्स देताना अनेकदा या कलाकांरांच स्वत:वरील नियंत्रण सुटलेलंही पाहायला मिळालं आहे. जाणून घेऊया अशाच कलाकरांबद्दल

Updated: April 4, 2023 17:15 IST
Follow Us
  • बॉलिवूड कलाकारांनी अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स, इंटिमेट सीन्स हे द्यावेच लागतात.
    1/24

    बॉलिवूड कलाकारांनी अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स, इंटिमेट सीन्स हे द्यावेच लागतात.

  • 2/24

    पण काही कलाकार असे देखील आहेत जे किसिंग सीनमध्ये इतके मग्न होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ते स्वत:ला थांबवू शकले नाहीत.

  • 3/24

    या यादीमधील पहिले नाव म्हणजे इम्रान हाश्मी आणि नरगिस फाखरी.

  • 4/24

    २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजहर’ चित्रपटातील गाणे ‘बोल दो ना जरा’मध्ये इम्रान आणि नरगिसने किसिंग सीन शूट केला होता.

  • 5/24

    नरगिस सीनमध्ये इतकी मग्न झाली होती की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ही ते इम्रानला किस करत होती.

  • 6/24

    ‘राम लीला’ हा चित्रपट तुम्हा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. ‘

  • 7/24

    ‘गोलियों की रास लीला’ या गाण्याचे शूटिंग सुरू असताना रणवीर आणि दीपिका एकमेकांना डेट करत होते.

  • 8/24

    याच कारणामुळे दिग्दर्शकाने कट म्हणल्यानंतरही दोघेही एकमेकांना सतत किस करत राहिले.

  • 9/24

    ‘अ फ्लाइंग जेट’ या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसले.


  • 10/24


    या चित्रपटातील एका किंसिंग सीन दरम्यान दोघेही थांबू शकले नव्हते.

  • 11/24

    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतही असंच काहीसं घडलं . ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात रणबीर कपूरला एव्हलिन शर्माला किस करायचे होते

  • 12/24

    हा सीन शूट होत असताना दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही रणबीर कपूर एव्हलिन शर्माला किस करत राहिला.

  • 13/24

    ‘ए जेंटलमन’ या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भुमिकेत होते.

  • 14/24

    या चित्रपटातील चुंबन दृश्याच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलिन फर्नांडिस एकमेकांमध्ये हरवले होते.

  • 15/24

    दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही हे दोघे एकमेकांना किस करत होते.

  • 16/24

    एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिलीप ताहिल यांचा संयम सुटला.

  • 17/24

    हे प्रकरण इतके बिघडले की जयाने दिलीप यांना थोबाडीत मारली होती.

  • 18/24

    या यादीमध्ये विद्या बालन आणि जॉन अब्राहम देखील आहेत.

  • 19/24

    ‘सलाम ए इश्क’ या चित्रपटात त्यांनी किसिंग सीन दिला होता आणि त्यांचा हा सीन चर्चेत होता.

  • 20/24

    ‘प्रेम धरम’ चित्रपटात विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया मुख्य भुमिकेत होते.

  • 21/24

    शूटिंगदरम्यान विनोद खन्ना यांचाही संयम सुटला होता. त्याच्या या कृतीमुळे बराच गदारोळ झाला होता.

  • 22/24

    ‘दयावान’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी एकत्र काम केले आहे. या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरीचा एक इंटिमेट सीन्स शुट करायचा होता.

  • 23/24

    विनोद खन्ना या सीनमध्ये इतके बुडाले की, शूटिंग सुरु असताना दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ही विनोद खन्ना स्वत:ला थांबवू शकले नव्हते.

  • 24/24

    त्या सीन्सची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा झाली होती.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actors who cant stop during kissing scene even after director says cut dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.