-
बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण हिचं नाव कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
-
फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.
-
दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
-
दीपिका पदुकोणने तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘land of the thunder dragon’ असे कॅप्शन दीपिकाने तिच्या या फोटोला दिले आहे.
-
दीपिका ही भूटानला फिरताना दिसत आहे.
-
या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्यापासून, संस्कृती आणि खाद्यपदार्थांचे फोटो शेअर केले आहेत.
-
दीपिकाने तिकडच्या नद्यांचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
-
भूटानमध्ये नद्यांना फार पवित्र मानलं जातं. जर कोणी नदीच्या पाण्यात दगड फेकताना दिसला तर तो अडचणीत सापडू शकतो.
-
भूटानमध्ये फिरताना बुद्धांविषयी आणि तिथल्या संस्कृतीला नावं ठेवू नये.
-
भूटान हा तंबाखू विरहित देश आहे आणि इथे धूम्रपान करण्यावर बंदी आहे.
-
भूटानमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी आहे. म्हणूनच इथे ड्रोन शूट करताना दिसलात तर तुम्हाला तुरुंगात डांबलं जाऊ शकतं.
-
भूटानमधल्या खाद्यपदार्थांपर्यंतचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
दीपिकाने तिथल्या मुलांबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत.
दीपिका पदुकोणची Land of the Thunder dragon ट्रीप, पण हा देश नेमका कोणता? पाहा फोटो
दीपिका पदुकोणची Land of the Thunder dragon ट्रीपचे खास फोटो
Web Title: Deepika padukone shared photos of her bhutan trip on instagram see post nrp